बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय !!हाय काय!!
 बार्शीचे खड्डे कसे खोल!! खोल!!
 बार्शी तु आता तरी खरं बोल !! बोल!!
 खड्डात गेली गाडी !! गाडी!!
 बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

 बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!!
 रस्त्याची दुरुस्ती कोण करी!!करी!!
 रात्रीतून मूरुम कोणी भरी!! भरी
 मुरूमात घसरली गाडी!! गाडी!!
 बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

 बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!हाय काय!!
 कित्येक जीवाची पर्वा इथे नाही!! नाही!!
 खड्ड्यात रस्ता दिसत नाही!! नाही!!
 तरीही कोणी ऐकत नाही! नाही!!
 बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

 बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!
 रोज किती अपघात इथे होती !! होती!!!
 कित्येक जीव जखमी होती !! होती!!
 बघुन लोक फक्त म्हणती !! म्हणती
 बार्शीचा रस्ता लई भारी!!! भारी!!

 बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!

 योगेश खजानदार 

READ MORE

अखेरचे शब्द || AKHERCHE SHABD ||

राहिले काहीच नसेन तेव्हा माझा तिरस्कार ही करू नकोस तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात एक छोटी जागा मात्र …
Read More

आठवणी…! || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिं…
Read More

वाट || VAAT MARATHI KAVITA ||

मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही क्षणात खुप…
Read More

Valentines day special..

गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते शब्दांच्या या वहीत लिहून काह…
Read More

भावना || BHAVANA Marathi KAVITA ||

कधी हळुवार यावी कधी वादळा सारखी यावी प्रेमाची ही लाट आता सतत मनात का असावी? तु सोबत यावी ऐवढीच ओढ ल…
Read More

मनातील..! || MARATHI LOVE POEM ||

“तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला माथ्यावर तुझ्या भावना अबोल होऊन बोलल्या त्या मनावर माझीच तु आ…
Read More

अबोल मी || ABOL MI || MARATHI KAVITA ||

कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक …
Read More

Comments are closed.

Scroll Up