फक्त तुझेच आहे || LOVE || AVYAKT PREM ||

Share This:
"आजही हे मन
  फक्त तुझच आहे!!
  साथ न तुझी मझ
  क्षण तुझेच आहे!!

 मी न राहिलो मझ
  श्वास जणु साद ही!!
  ह्रदय हे माझे नी
  नाव तुझेच आहे!!

 क्षण सरले जणु
  झुळुक ही वार्‍याची!
  आठवणीच्या भिंतींवर
  चित्र तुझेच आहे!!

 आजही हे मन
  फक्त तुझचं आहे!!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*