प्रेम || PREM MARATHI POEM || LOVE ||

Share This

प्रेम म्हणजे एक नाजुक स्पर्श , एक गोड भावना , एक सुंदरस अस नातं, ज्याच्याविना राहन जणू निरर्थकच .. वाटते जणू …

"तिला कळावे
  मला कळावे
  शब्द मनातील असे!!!

 शब्द तयाचे
  शब्द न राहिले
  हासु उमटे जिथे!!

 हसु पाहिले
  शब्दांची मैफिल
  गोड बोलणे जिथे!!

 मनाची दारे
  अलगद उघडे
  प्रेमभावना जिथे ….. !!!!"

 ✍योगेश
*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

मार्ग || MARG MARATHI KAVITA ||

शोधावी ती माणसं जी स्वप्नांशी झुंजत असतात झोपलेल्या उगाच पाहत वेळ वाया घालवू नये…
Read More

Next Post

आई || MARATHI KAVITA || AAI ||

Thu Sep 25 , 2014
तु भरवलेल्या घासाची तुझ्या प्रेमळ शब्दाची तु गोंजारलेल्या हातांची, आई, खरचं आठवण येते. तु कधी रुसत होती तु कधी रागवत होतीस तुझ्या त्या प्रेमाची आई, खरचं आठवण येते.