पुन्हा प्रेम || PUNHA PREM || KAVITA ||

 "भिती वाटते आज,
 पुन्हा प्रेम करायला!!

 मोडलेले ह्रदय,
 परत जोडायला!!

 नको येऊस पुन्हा,
 मझ सावरायला!!

 न राहीले हे मन,
 आता प्रेम करायला!!

 आहे मीच एकटा,
 स्वतः सावरायला!!

 तुझी आठवण मझ,
 आहे साथ द्यायला!!

 भिती वाटते आज
 पुन्हा प्रेम करायला..!!"

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *