Contents
"इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!! उन्ह सावल्यांचा खेळ हा सारा ती हळूवार झुळूक येऊदे ..!! स्पर्श व्हावा मनाला असा की जरा ओढ ती बोलूदे ..!! नव्याने फुटली ती पालवी अशी जणू पुन्हा ती बहरूदे ..!! गंध नव्या नात्याचा आता दाही दिशा पसरूदे ..!! कुठे बेफाम होऊन जावे कुठे अलगद टिपूस येऊदे ..! कुठे उगाच धावत जावे कुठे त्या घरास भेट देऊदे ..!! बघ तू जराशी मनात तुझ्या ओलावा तो तुझ जाणवूदे ..!! प्रत्येक थेंब सांगतो काही तुझ एकदा त्यास ऐकूदे ..!! बरसल्या कित्येक सरीत आता मला स्वतःस एकदा शोधूदे ..!! आठवांच्या या पावसात आता मिठीत तुला घेऊदे …!!! इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे ..!!" ✍️© योगेश खजानदार
READ MORE
क्षणिक यावे या जगात आपण
क्षणात सारे सोडून जावे
फुलास कोणी पुसे न आता
क्षणिक बहरून कसे जगावे
न प…
Read Moreराहून जातंय काहीतरी म्हणून
मागे वळून पहायचं नसतं
शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा
आठवणीच्या पावला शिव…
Read Moreहवी होती साथ
पण सोबती कोण??
वाट पाहुनी!!
शेवटी एकांत!!
डोळ्यात अश्रु
का केला हट्ट??
मनी प्रश्न…
Read Moreएकांतात बसुनही कधी
एकट अस वाटतंच नाही
घरातल्या भिंतींही तेव्हा
बोल्या वाचुन राहत नाही
तु एकटाच र…
Read More“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्या…
Read Moreएका मनाची ती अवस्था
तुला आता कसे मी सांगू
तुझ्याचसाठी त्याचे रुसणे
त्यास आता कसे मी समजावू
तु नस…
Read Moreमाहितेय मला जीवना
अंती सर्व इथेच राही
मोकळा हात अखेर
मोकळाच राही
जीवन तुझे नाव ते
संपूर्ण होऊनी…
Read Moreजीवन एक प्रवास
जणु फुल गुलाबाचे!!
काट्यात उमलुन
टवटवीत राहायचे!!
हळुवार उमलुन
क्षणीक जगायचे!!
…
Read Moreमी हरलो नाही
मृत्युच्याही डोळ्यात पाहुन
अखेर मी हरलो नाही
मी एकटा ही नाही
अंताच्या या प्रवासात
…
Read Moreअबोल राहून खूप काही बोलताना
तिच्याकडे फक्त बघतच रहावं
तिच्या प्रत्येक नखऱ्याला
डोळ्यात फक्त साठवू…
Read Moreमी आजही त्या क्षणाना
तुझ्याच आठवणी सांगतो
कधी शोध माझा नी
तुझ्यातच मी हरवतो
नसेल कदाचित वाट दुसर…
Read Moreवचन दिलं होतं नजरेस
फक्त तुलाच साठवण्याचं
तुझ्या सवे आठवणींचा
पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच
मिटलेल्…
Read Moreन मी उरले माझ्यात आता
तुझ्यात जरा शोधशील का ..??
भाव या मनीचे माझ्या तू
नकळत आज ओळखशील का .??…
Read Moreतुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना
सांग सखे प्रेम तुझे
ए…
Read Moreमी पाहिलय तुला
माझ्या डोळ्या मध्ये
समोर तु नसताना
माझ्या आसवांना मध्ये
झुरताना मनातुन
माझ्या कव…
Read Moreकाही क्षण माझे
काही क्षण तुझे
हरवले ते पाहे
मिळवले ते माझे
मी एक शुन्य
तु एक शुन्य
तरी का हिशेबी
मि…
Read Moreजुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे
झटकून टाकावी आज
मनात एक आस आहे
कधी भरून गेली ती पाने
…
Read More“न उरल्या कोणत्या भावना
शेवट असाच होणार होता
वादळास मार्ग तो कोणता
त्यास विरोध कोणता होता
राहिल्या …
Read Moreतिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे …
Read More