Contents
"इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!! उन्ह सावल्यांचा खेळ हा सारा ती हळूवार झुळूक येऊदे ..!! स्पर्श व्हावा मनाला असा की जरा ओढ ती बोलूदे ..!! नव्याने फुटली ती पालवी अशी जणू पुन्हा ती बहरूदे ..!! गंध नव्या नात्याचा आता दाही दिशा पसरूदे ..!! कुठे बेफाम होऊन जावे कुठे अलगद टिपूस येऊदे ..! कुठे उगाच धावत जावे कुठे त्या घरास भेट देऊदे ..!! बघ तू जराशी मनात तुझ्या ओलावा तो तुझ जाणवूदे ..!! प्रत्येक थेंब सांगतो काही तुझ एकदा त्यास ऐकूदे ..!! बरसल्या कित्येक सरीत आता मला स्वतःस एकदा शोधूदे ..!! आठवांच्या या पावसात आता मिठीत तुला घेऊदे …!!! इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे ..!!" ✍️© योगेश खजानदार
READ MORE
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreकधी मन हे बावरे
हरवून जाते तुझ्याकडे
मिटुन पापणी ओली ती
चित्रं तुझे रेखाटते
पुन्हा तुझ पहाण्यास
डोळे…
Read Moreसाऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणीं
सांग सांग काय सांगू
तुझ्या विन न उरे काही…
Read Moreमी पुन्हा त्या वाटेवरूनी तुला पहात जावे
किती ते नजारे आणि किती ते बहाणे
कधी उगाच त्या वाटेवरती घुटमळ…
Read More“म्हणतात तरी अस
प्रेम हे खुप छान असत
छोट्या छोट्या गोष्टीत
ते सतत हव असत
कधी आईच्या मायेत
लपलेल ते …
Read Moreन मी उरले माझ्यात आता
तुझ्यात जरा शोधशील का ..??
भाव या मनीचे माझ्या तू
नकळत आज ओळखशील का .??…
Read Moreचांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…
Read Moreस्वतःच अस्तित्व शोधताना
मी कुठेतरी हरवुन जाते
समाज, रुढी, परंपरा यात आता
पुरती मी बुडून जाते
कोणाल…
Read Moreतुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना
सांग सखे प्रेम तुझे
ए…
Read Moreएकांतात बसुनही कधी
एकट अस वाटतंच नाही
घरातल्या भिंतींही तेव्हा
बोल्या वाचुन राहत नाही
तु एकटाच र…
Read Moreभिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला
मोडलेले ह्रदय
परत जोडायला
नको येऊस पुन्हा
मझ सावरायला
न राही…
Read Moreराहून जातंय काहीतरी म्हणून
मागे वळून पहायचं नसतं
शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा
आठवणीच्या पावला शिव…
Read Moreहवी होती साथ
पण सोबती कोण??
वाट पाहुनी!!
शेवटी एकांत!!
डोळ्यात अश्रु
का केला हट्ट??
मनी प्रश्न…
Read More“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्या…
Read Moreसांग ना एकदा तु मला
सुर हे तुझे मनातले
ऐकना एकदा तु जरा
शब्द हे माझे असे
कधी पाहुनी तुज मी
हरवल…
Read Moreअचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते…
Read Moreबरंचस आता
या मनातच राहिल
तु निघुन गेलीस
मन तिथेच राहिल
तुझा विरह असेल
माझ दुखः ही
ते फक्त आता
डोळ्या…
Read Moreअलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read More“शेवटचं एकदा मला
बोलायचं होत!!
प्रेम माझ तुला
सांगायच होत!!
सोडुन जाताना मला
एकदा पहायच होत!!
…
Read Moreमन माझे आजही तुझेच गीत गाते
कधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते
शोधते कधी मखमली स्पर्शात
तुझ्याचसाठी …
Read More