पद्म विभूषण

१. श्री शिंझो अबे , पब्लिक अफेयर, जपान
२. एस. पि. बालसुब्रमण्यम , कला , तामिळनाडू
३. डॉ. बेल्ले मोनाप्पा हेगडे , औषध , कर्नाटक
४. श्री नरींदर सिंघ कपानी, विज्ञान आणि अभियांत्रिक , युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
५. मौलाना वाहिदुद्दिन खान, अध्यात्मवाद , दिल्ली
६. श्री बी. बी. लाल , पुरातत्वशास्त्र , दिल्ली
७. श्री सुदर्शन राव साहो ,कला ओडिश

पद्म भूषण

१. श्रीमती कृष्णन नायर शंतकुमारी ,कला ,केरळ
२. श्री, तरुण गोगोई , सार्वजनिक व्यवहार, आसाम (मरणोत्तर)
३. श्री. चंद्र शेखर कंबरा , साहित्य आणि शिक्षण , कर्नाटक
४. श्रीमती सुमित्रा महाजन , पब्लिक अफेयर, मध्य प्रदेश
५. श्री न्रिपेंद्र मिश्रा, सिव्हिल सर्व्हिस , उत्तर प्रदेश
६. श्री राम विलास पासवान, पब्लिक अफेयर, बिहार (मरणोत्तर)
७. श्री केशुभाई पटेल, पब्लिक अफेयर, गुजरात (मरणोत्तर)
८. श्री कल्बे सादिक, अध्यात्मवाद, उत्तर प्रदेश (मरणोत्तर)
९. श्री रजनीकांत देविदास श्रॉफ, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
१०. तरलोचन सिंघ, पब्लिक अफेयर, हरयाणा

पद्मश्री

१. श्री गुल्फाम अहमद, कला , उत्तर प्रदेश
२. श्रीमती पी. अनिथा , खेळ , तामिळनाडू
३. श्री रामा स्वामी अंनावरापू , कला, तामिळनाडू
४. श्री. सब्बू अरुमुगम , कला, तामिळनाडू
५. श्री प्रकाशराव असवादी, साहित्य आणि शिक्षण , आंध्र प्रदेश
६. श्रीमती भुरी बाई, कला, मध्य प्रदेश
७. राधे श्याम बरले, कला, छत्तीसगढ
८. श्री धर्म नारायण बर्मा , साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल
९. श्रीमती लक्ष्मी बरुह, सामाजिक कार्य, आसाम
१०. श्री बिरेन कुमार बसाक, कला , पश्चिम बंगाल
११. श्रीमती रजनी बेक्टर, व्यापार आणि उद्योग, पंजाब
१२. श्री पिटर ब्रूक, कला, यूनायटेड किंग्डम
१३. श्रीमती संगखुमी बौलचुजक, सामाजिक कार्य, मिझोरम
१४. श्री गोपिराम बर्गायान बुरभकात, कला, आसाम
१५. श्रीमती बिजोया चक्तवर्ती, पब्लिक अफेयर, आसाम
१६. श्री सुजित चट्टोपाध्याय, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल
१७. श्री जगदीश चौधरी, सामाजिक कार्य, उत्तर प्रदेश, (मरणोत्तर)
१८. श्री तसूल्रिम चोंजोर, सामाजिक कार्य, लदाख
१९. मोउमा दास , खेळ, पश्चिम बंगाल
२०. श्री श्रीकांत दातार, साहित्य आणि शिक्षण, अमेरिका
२१. श्री नारायण देबनाथ, कला , पश्चिम बंगाल
२२. श्रीमती चुटणी देवी, सामाजिक कार्य, झारखंड
२३. श्रीमती दुलारी देवी , कला , बिहार
२४. श्रीमती राधे देवी , कला, मणिपूर
२५. श्रीमती शांती देवी, सामाजिक कार्य, ओडिशा
२६. श्री वायान दिबिया, कला , इंडोनेशिया
२७. श्री दादुदान गाढवी, साहित्य आणि शिक्षण, गुजरात
२८. श्री परशुराम आत्माराम गंगावणे, ,कला, महाराष्ट्र
२९. श्री जय भगवान गोयल, साहित्य आणि शिक्षण, हरयाणा
३०. श्री जगदीश चंद्रा हलदर, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल
३१. श्री मंगल सिंघ हजोवरी, साहित्य आणि शिक्षण, आसाम
३२. श्रीमती अंशू जमसेंपा, खेळ, अरुणाचल प्रदेश
३३. श्रीमती पूर्णमासी जानी, कला, ओडिशा
३४. माथा बि. मांजम्मा जोगती ,कला, कर्नाटक
३५. श्री दामोदरन कैथाप्रम, कला, केरळ
३६. श्री नामदेव सी. कांबळे, साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र
३७. श्री महेशभाई आणि नरेशभाई कनोडिया, कला, गुजरात (मरणोत्तर)
३८.श्री रजत कुमार कार, , साहित्य आणि शिक्षण, ओडिशा
३९. श्री रांगासमी लक्ष्मीनारायना काश्यप, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक
४०. श्रीमती प्रकाश कौर , सामाजिक कार्य, पंजाब
४१.श्री निकोलस काजनास, साहित्य आणि शिक्षण, ग्रीस
४२. श्री के. केसवास्वामी, कला, पुदुचेरी
४३. श्री घुलाम रसूल खान , कला, जम्मू आणि काश्मीर
४४. श्री लाखा खान , कला, राजस्थान
४५. श्रीमती संजिदा खातून , कला, बांगलादेश
४६. श्री विनायक विष्णू खेडेकर , कला, गोवा
४७.श्रीमती निरू कुमार, सामाजिक कार्य, दिल्ली
४८. श्रीमती लाजवंती, कला, पंजाब
४९.श्री रतन लाल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अमेरिका
५०. श्री अली मनिकफान, अन्य, लक्षद्वीप
५१.श्री रामचंद्र मांझी, कला, बिहार
५२. श्री दुलाल मंकी , कला , आसाम
५३.श्री नानाद्रो बी मराक, अन्य – शेती, मेघालय
५४. श्री रेव्बेन मशांन्ग्वा, कला, मणिपूर
५५. श्री चंद्रकांत मेहता, साहित्य आणि शिक्षण, गुजरात
५६. डॉ रत्तन लाल मित्तल, मेडिसिन , पंजाब
५७. श्री माधवन नांबियार, खेळ , केरळ
५८.श्री श्याम सुन्दर पालीवाल , सामाजिक कार्य, राजस्थान
५९. डॉ चंद्रकांत संभाजी पांडव , मेडिसिन , दिल्ली
६०. डॉ. जे. एन. पांडे, मेडीसिन, दिल्ली (मरणोत्तर)
६१.श्री सोलोमोन , पप्पायाह, साहित्य आणि शिक्षण- पत्रकारिता, तामिळनाडू
६२. श्रीमती पप्पामल, अन्य – शेती , तामिळनाडू
६३. डॉ कृष्ण मोहन पाठी, मेडिसिन, ओडिशा
६४. श्रीमती जस्वंतीबेन जमनादास पोपट, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
६५.श्री गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्य, महाराष्ट्र
६६.श्री नंदा पृष्टी, साहित्य आणि शिक्षण, ओडिशा
६७. श्री के के रामचंद्र पुलावर, कला ,केरळ
६८. श्री बालन पुठेरी, साहित्य आणि शिक्षण, केरळ
६९. श्रीमती बिरुबाला रभा, सामाजिक कार्य, आसाम
७०.श्री कानका राजू , कला, तेलंगणा
७१. श्रीमती बॉम्बे जयश्री रामनाथ , कला , तामिळनाडू
७२.श्री सत्यराम रियांग, कला, त्रिपुरा
७३.डॉ. धनंजय दिवाकर सागदेओ , मेडीसीन, , केरळ
७४. श्री अशोक कुमार साहू, मेडीसीन, उत्तर प्रदेश
७५. डॉ. भूपेंद्र कुमार सिंघ , मेडीसीन, उत्तराखंड
७६. श्रीमती सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्य, महाराष्ट्र
७७. श्री चमन लाल साप्रू, साहित्य आणि शिक्षण, जम्मू आणि काश्मीर
७८.श्री रोमन सर्माह, साहित्य आणि शिक्षण- पत्रकारिता, आसाम
७९.श्री इम्रान शाह, साहित्य आणि शिक्षण, आसाम
८०. श्री प्रेम चंद शर्मा , अन्य – शेती, उत्तराखंड
८१.श्री अर्जुन सिंघ शेखावत, साहित्य आणि शिक्षण, राजस्थान
८२. श्री राम यातना शुक्ला , साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
८३. श्री जितेंदर सिंघ शुंटी, सामाजिक कार्य, दिल्ली
८४. श्री कर्तार पारस राम सिंघ , कला, हिमाचल प्रदेश
८५. श्री कर्तार सिंघ, कला, पंजाब
८६. डॉ. दिलीप कुमार सिंघ , मेडीसीन, बिहार
८७. श्री चंद्रा शेखर सिंघ, अन्य – शेती , उत्तरप्रदेश
८८. श्रीमती सुधा हरी नारायण सिंघ, खेळ, उत्तरप्रदेश
८९. श्री वीरेंदर सिंघ, खेळ, हरयाणा
९०. श्रीमती म्रिदुला सिन्हा, साहित्य आणि शिक्षण, बिहार (मरणोत्तर )
९१. श्री के सी सिवसांकर, कला, तामिळनाडू (मरणोत्तर)
९२. गुरू मा कमाली सोरेन, सामाजिक कार्य, पश्चिम बंगाल
९३. श्री मराची सब्बुरामन, सामाजिक कार्य, तामिळनाडू
९४. श्री पी. सुब्रमणियन, व्यापार आणि उद्योग, तामिळनाडू (मरणोत्तर)
९५. श्रीमती निदुमोलू सुमाठी, कला, आंध्र प्रदेश
९६.श्री कपिल तिवारी, साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश
९७. फादर व्हॅलीस, साहित्य आणि शिक्षण, स्पेन (मरणोत्तर)
९८. डॉ. थिरूवेंग्दम विराराघवन, मेडीसीन, तामिळनाडू (मरणोत्तर)
९९. श्री श्रीधर वेंबु , उद्योग आणि व्यापार, तामिळनाडू
१००. श्री के वाय वेंकटेश, खेळ, कर्नाटक
१०१. श्रीमती उषा यादव , साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
१०२. कॉल क्वेझी सज्जाद अली झहीर, पब्लिक अफेयर्स, बांगलादेश

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

  1. 1. सविता कुमारी (झारखंड)
    2. अर्शिया दास (त्रिपुरा)
    3. पलक शर्मा (मध्य प्रदेश)
    4. मोहम्मद रफ़ी (उत्तर प्रदेश)
    5. कामा कार्तिकेयन (महाराष्ट्र)
    6. खुशी चिराग पटेल (गुजरात)
    7. मंत्र जितेन्द्र हरखानी (गुजरात)
    8. राकेशकृष्ण के (कर्नाटक),
    9. श्रीनभ मौजेश अग्रवाल (महाराष्ट्र)
    10. वीर कश्यप (कर्नाटक),
    11. नाम्या जोशी (पंजाब)
    12. अर्चित राहुल पाटिल (महाराष्ट्र)
    13. आयुष रंजन (सिक्किम)
    14. हेमेश चल्दावाड़ा (तेलंगाना)
    15 चिराग भंसाली (उत्तर प्रदेश)
    16. हरमनजोत सिंह (जम्मू-कश्मीर),
    17. मोहम्मद शादाब उत्तर प्रदेश शोलास्टिक
    18. अमेया लगुडू (आंध्र प्रदेश)
    19. व्योम आहूजा (उत्तर प्रदेश)
    20. हृदया आर कृष्णन (केरल)
    21. अनुराग रमोला (उत्तराखंड)
    22. तनुज समददर (असम)
    23. वेनिश कीशम (मणिपुर)
    24. सौहरिदा डी (पश्चिम बंगाल)
    25. ज्योति कुमारी (बिहार)
    26. कुंवर दिव्यांश सिंह (उत्तर प्रदेश)
    27. कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (महाराष्ट्र)
    28. आनंद (राजस्थान)
    29. अनवेश सुभम प्रधान (ओडिशा)
    30. अनुज जैन (मध्य प्रदेश)
    31. सोनित सिसोलेकर (महाराष्ट्र)
    32. परिधि सिंह (तमिलनाडु)

READ MORE

lockdown आणि खुप सारा वेळ !!

lockdown आणि खुप सारा वेळ !!

घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा…
हो मला बदलायचं आहे ..!! ||  MARATHI LEKH ||

हो मला बदलायचं आहे ..!! || MARATHI LEKH ||

आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले…
हुरडा पार्टी || Hurada Party ||

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा…
हरवलेल्या गावाकडे || GAVAKADCHYA GOSHTI ||

हरवलेल्या गावाकडे || GAVAKADCHYA GOSHTI ||

संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या.…
स्वातंत्र्य की स्वैराचार || BLOG || SWATANTRYA ||

स्वातंत्र्य की स्वैराचार || BLOG || SWATANTRYA ||

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप…
विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||

विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||

विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी…
लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण…
Scroll Up