Contents
एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! पण तो पुतळा जातीपातीत विभागला कोणी त्याला शोधा !! नाटकी हार !! नाटकी नमस्कार करणाऱ्या त्या ढोंगी माणसांना शोधा !! अरे मला (पुतळ्याला) फक्त कामापुरत आठवणाऱ्या त्या जमातीला शोधा !! अरे विचार जागवा !! विचारांचे पुतळे बांधा !! त्याला म्हणायचं वैचारिक वारसा !! अरे मी अबोल, निर्जीव !! पण तुम्हाला बोलेल माझ्यातील तो महापुरुष त्याच्या विचारातून !! त्याच्या कार्यातून !!! मी काय रे !! एकदा तरी फुटला जाणारच आहे !! पण विचार !! ते ना फुटतात !!ना जाळले जातात !!! उठा आणि निषेध करायचा सोडून !! विचारांचा पुतळा बांधा !!! हो एक निर्जीव पुतळा तुम्हाला सांगत आहे !! उठा !! विचारांच्या मागे जा !! पुतळ्यांच्या नाही !!!!
"फुटलेल्या या पुतळ्याचा आता कसला तू निषेध करतोस निर्जीव आणि अबोल माझ्यात महापुरुषास त्या शोधतोस!! राहिले कोणते विचार न इथे कसली आपुलकी दाखवतोस अरे लाज थोडी ठेवायची होती जाती धर्मात जेव्हा वाटतोस!! कधी नमस्कार!! कधी हार! उगाच नाटक करतोस अरे तुझ्याच स्वार्थासाठी तू माझाच अपमान करतोस!! उरले का रे महापुरुष एवढ्यात त्यांना फक्त माझ्यात तु पाहतोस अरे!! माणसा मला पुजण्या परी त्याच्या विचारास का न तू पुजतोस! !! नको मला हा एकांत आता जिथे तू कामा पुरता येतोस पक्षी बोलतात थोडे फार बाकी एकटाच बोलत असतो!! उगाच नको ते ओझे मोठेपणाचे उगाच मला महापुरुष करतोस तुकड्या तुकड्यात विखुरतो जेव्हा मलाच पाया खाली तुडवतोस ..!!!! अरे !! फुटलेल्या या पुतळ्याचा आता कसला तू निषेध करतोस ????" ✍️©योगेश खजानदार
READ MORE
नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे व…
Read Moreविसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read Moreसंसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!
… रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !!…
Read Moreनकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवे…
Read Moreती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
…
Read Moreआई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळीतला…
Read Moreउसवलेला तो धागा कपड्यांचा
कधी मला तू दिसुच दिला नाही
मला नेहमीच नवीन कपडे घेतले
पण स्वतःसाठी एकही…
Read More“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत…
Read Moreआई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐ…
Read Moreअसं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत ना…
Read Moreतुमच्या बद्दल लिहिताना
कित्येक विचार येतात बाबा
आणि प्रत्येक शब्द मला
कित्येक भाव सांगतात…
Read Moreआठवत तुला?
तू एकदा भेटायचं म्हटली होतीस
मनातल काही सांगायचं म्हटली होतीस
पण तेव्हाही तू अबोलच राह…
Read Moreआई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळी…
Read Moreआयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच साव…
Read Moreमी विसरावे ते क्षण
की पुन्हा समोर आज यावे
सहज आठवणीने तेव्हा
जुने ते पान उलटावे
का सोबतीस तु
मल…
Read Moreठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवा…
Read Moreवाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला श…
Read More