Contents
"नाती येतात आयुष्यात!! सहज निघुनही जातात!! मनातल्या भावना अखेर मनातच राहतात!! कोणी दुखावले जातात!!! कोणी आनंदाने जातात!! नात्याची गाठ अखेर सहज सोडुन जातात!! निस्वार्थ नाती खुप आठवतात!! स्वार्थी नाती उगाच सलत राहतात!! जीवनाचा हिशोब मात्र ही नातीच चुकवून जातात!! काही नाती क्षणभर राहतात!! काही नाती आयुष्यभर असतात!! सोबत म्हणुन कोणीतरी ही नातीच हवी असतात!! मी म्हणुन नाती नसतात!! प्रेम म्हणुन नाती राहतात!! एकांतात बसुनही मनात नातीच गोंधळ घालत असतात!! काही नाती बोलुन जातात!! काही नाती अबोल असतात!! मनातल्या भावना अखेर मनातच राहतात!!" ✍️योगेश *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
सहज लिहावं, नी कविता व्हावी !!
कातरवेळी , जणू ती दिसावी !!
क्षणात माझ्या, मिठीत यावी !!
चारोळी ती…
Read Moreसाऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !!
साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !!
सावल्यात तेव्हा, कूठे ती शोध…
Read Moreवाफाळलेला चहा, आणि गप्पाची मैफिल असावी !!
तू मनसोक्त बोलताना, जणु स्वतःत हरवून जावी !!
कधी नकळत ह…
Read Moreऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !!
पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !!
कधी नकळत तेव्हा , म…
Read Moreकिती आठवांचा उगा अट्टाहास
नव्याने तुला ते जणू पाहताच!!
सोबतीस यावी ही एकच मागणी
तुझ्यासवे त्या जणू ब…
Read Moreविसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read More