जन्म
१. शशी थरूर, भारतीय राजकीय नेते (१९५६)
२. डॉ करणसिंग, माजी केंद्रीय मंत्री (१९३१)
३. नवीन जिंदाल, भारतीय राजकीय नेते (१९७०)
४. फ्रांझ जोसेफ गैल, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१७५८)
५. उंबरटो साबा, इटालियन लेखक (१८८३)
६. जोस पॅकियोनो लॉरेल वाय गार्सिया, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष (१८९१)
७. रॉबर्ट कलव्हर्ट , ब्रिटीश लेखक (१९४५)
८. यशवंत दिनकर पेंढारकर, गायक (१८९९)
९. पार्थिव पटेल, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
१०. सुशांत सिंग, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
११. भाऊराव कोल्हटकर, गायक, अभिनेते (१८६३)
मृत्यु
१. उषा किरण , भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०००)
२. संत तुकाराम वैकुठवासी झाले. (१६५०)
३. के. आसिफ , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
४. बर्नार्ड डोवियोगो, नौरूचे राष्ट्राध्यक्ष (२००३)
५. देविका राणी, पद्मश्री पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अभिनेत्री (१९९४)
६. जॉय मुखर्जी, अभिनेते दिग्दर्शक (२०१२)
७. डेनिस ब्रुक्स, ब्रिटीश क्रिकेटपटू (२००६)
८. मेणाचेम बेगिन, इस्राएलचे पंतप्रधान (१९९२)
९. लिओपोल्ड वोण साचेर मासोच, ऑस्ट्रियन लेखक (१८९५)
१०. मॅक्स ऑगस्ट झोर्न , जर्मन गणितज्ञ (१९९३)
घटना
१. जर्मनीने पोर्तुगाल विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)
२. बार्बी डॉलच्या विक्रीस जगभरात सुरुवात झाली. (१९५९)
३. कोंस्तंतीने करमानलीस यांनी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९९५)
४. बॉम्ब हल्ल्यात अफगाणिस्तान मधील काबूल येथे वीसहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
५. अमेरिकेच्या B 29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्ब हल्ला केला. यामध्ये लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४५)