दिनविशेष ९ फेब्रुवारी || Dinvishesh 9 February ||

Share This:

जन्म

१. अम्रिता सिंघ ,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५८)
२. विल्यम हेनरी हॅरिसन , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७७३)
३. अलेटा जेकॉब्स, डच भौतिकशास्त्रज्ञ (१८५४)
४. ए आर अंतुले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९२९)
५. राहुल रॉय , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
६. विनोदीनी नीलकंठ, गुजराती लेखिका (१९०७)
७. जॅक्स बैनविल , फ्रेंच इतिहासकार (१८७९)
८. गोविंद त्र्यंबक दरेकर, स्वातंत्र्य सेनानी, कवी ,लेखक (१८७४)
९. लीपोट फेजेर, हंगेरियन गणितज्ञ (१८८०)
१०. जॅकेस मोनोड, फ्रेंच जीवशास्त्रज्ञ (१९१०)
११. गॅरेट फिट्जगेराल्ड , आयर्लंडचे पंतप्रधान
१२. ग्लेन मॅकग्रा , ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९७०)

मृत्यु

१. मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे), सामाजिक कार्यकर्ते (२००८)
२. शोभना समर्थ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०००)
३. जॅक बैनविल फ्रेंच इतिहासकार (१९३६)
४. राजा परांजपे, मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता (१९७९)
५. बाला सरस्वती , भारतीय शास्त्रीय नर्तक (१९८४)
६. हॉवर्ड मार्टिन टेमिन , अनुवंशास्त्रज्ञ (१९९४)
७. फ्लॉरेन्स एझेकील उर्फ नादिरा , भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००६)
८. सुशील कोईराला, नेपाळचे पंतप्रधान (२०१६)
९. नाबागोपाल मित्रा ,लेखक कवी (१८९४)
१०. दामुआण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक (१९६६)

घटना

१. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जनगणना करण्याचे काम सुरू झाले. (१९५१)
२. अमेरीकन इंडियन सोसायटीची स्थापना करण्यात आली. (१८२२)
३. बोईंग-७४७ विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. (१९६९)
४. नामिबियाचे संविधान सर्वानुमते मंजूर करण्यात आले. (१९९०)
५. साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात श्यामची आई पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. (१९३३)