जन्म

१. सुबोध भावे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९७५)
२. बेंजामिन बंनेकर, आफ्रिकन गणितज्ञ (१७३१)
३. मेरी द्रेसलेर, अमेरिकन अभिनेत्री (१८६८)
४. पृथ्वी शॉ, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)
५. इंरिको डी निकोला, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१८७७)
६. रोनाल्ड नोरिष, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८९७)
७. किशोर कदम, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६७)
८. मनिलाल पटेल, भारतीय गुजराती लेखक (१९४९)
९. पायल रोहतगी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
१०. तबिश देहलवी, पाकिस्तानी कवी ,लेखक (१९११)
११. इमरे करटेस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक , साहित्यिक (१९२९)
१२. पंडित चिंतामणी रघुनाथ व्यास , भारतीय ख्यालगायक, बंदिशकार (१९२४)
१३. इंगवर कॅरॉसन, स्वीडनचे पंतप्रधान (१९३४)
१४. पंकज धीर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५६)
१५. श्रीमद राजचंद्रा, जैन धर्मगुरु ,कवी ,लेखक (१८९७)

मृत्यू

१. के. आर. नारायणन, भारताचे १०वे राष्ट्रपती (२००५)
२. धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पुरस्कार विजेते समाजसुधारक (१९६२)
३. हर गोबिंद खुराणा, नोबेल पारितोषिक विजेते संशोधक (२०११)
४. रामसे मॅकडोनाल्ड, ब्रिटिश पंतप्रधान (१९३७)
५. विनोद बिहारी वर्मा, मैथिली भाषेतील कवी ,लेखक (२००३)
६. एरिक मोर्ले, मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते (२०००)
७. बाबुराव पेंढारकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९६७)
८. नेविल्ले चंबरलेन, ब्रिटिश पंतप्रधान (१९४०)
९. चैम वेइस्मांन, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१९५२)
१०. इबण सौद, सऊदी अरेबियाचे पहिले राजा (१९५३)
११. चार्ल्स डी गॉल्ले, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९७०)

घटना

१. उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०००)
२. उत्तराखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. (२०००)
३. भारत सरकारने जुनागढ संस्थान बरखास्त करून भारतात विलीन केले. (१९४७)
४. जापनीज सैन्याने शांघाई शहर ताब्यात घेतले. (१९३७)
५. कोस्टा रिकाने संविधान स्वीकारले. (१९४९)
६. इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी इराण विरुद्ध युद्ध पुकारले. (१९८०)
७. चंद्रिका कुमारतुंगा या श्रीलंकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. (१९९४)
८. कंबोडियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९५३

महत्व

१. World Freedom Day
२. World Adoption Day

SHARE