दिनविशेष ९ जानेवारी || Dinvishesh 9 January ||

Share This:

जन्म

१. फरहान अख्तर, लेखक दिग्दर्शक, निर्माता (१९७४)
२. रिचर्ड निक्सन , ३७वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९१३)
३. फराह खान, नृत्य दिग्दर्शिका, निर्मात्या (१९६५)
४. सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक रा. भा. पाटणकर (१९२७)
५. नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराणा (१९२२)
६. सत्यशील देशपांडे, सुप्रसिद्ध गायक (१९५१)
७. महेंद्र कपूर, गायक (१९३४)
८. निवृत्ती काशिनाथ देशमुख (इंदुरिकर महाराज ) प्रसिध्द कीर्तनकार, प्रवचनकार (१९७२)

मृत्यु

१. जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते (२०१३)
२. ओड्वर नोर्डली, २१वे नोर्वेचे पंतप्रधान (२०१८)
३. करोलिन हर्षल , खगोशास्त्रज्ञ (१८४८)
४. सत्येंद्रनाथ टागोर, पहिले भारतातील सनदी अधिकारी (१९२३)
५. शंकरबापू आपेगावकर , पखवाज वादक (२००४)

घटना

१. रशिया आणि तुर्की यांनी शांततेच्या करारावर स्वाक्षरी केली. (१७९२)
२. अलाहाबाद येथे नव्या सहस्त्रकातील महाकुंभ मेळ्याला सुरूवात झाली. (२००१)
३. स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या ऍपल कंपनीचा पहिला आयफोन प्रकाशित केला. (२००७)
४. कनेक्टिकट अमेरिकेचे ५वे राज्य झाले.(१७८८)
५. जपानच्या सैन्याने बर्मा या देशावर सैन्य हल्ला केला. (१९४२)

महत्त्व

१. भारतीय प्रवासी दिन (राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात परत आले तो दिवस)