जन्म
१. ओम प्रकाश कोहली, गुजरातचे राज्यपाल (१९३५)
२. अमेडिओ अवोगर्डो, इटालियन वैज्ञानिक (१७७६)
३. डॉ. विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक साहित्यिक (१९०९)
४. हितेंद्र कनैयालाल देसाई, गुजरातचे मुख्यमंत्री (१९१५)
५. विसेंटे ग्युरेरो, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१७८२)
६. हंसिका मोटवानी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९१)
७. खेर्षेद मेहरमोजी, भारतीय क्रिकेटपटू (१९११)
८. सुहास खामकर, भारतीय शरीरसौष्ठव, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर इंडिया, महाराष्ट्र श्री (१९८०)
९. विवेक मुष्रान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६९)
१०. विल्यम फाऊलर, नोबेल पारितोषिक विजेते खगोल भौतिकशास्त्रज्ञ (१९११)
११. महेश बाबू, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७५)
१२. शियाली रमाम्रिता रंगनाथन, भारतीय गणितज्ञ (१८९२)
१३. जोहान्स डेन ऊयल, नेदरलँड्चे पंतप्रधान (१९१९)
१४. सशी मेनन, भारतीय टेनिसपटू (१९५२)
१५. अल्लाडी रामकृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९२३)
१६. जॉन केय, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९६१)
१७. आचार्य शिवपूजन सहाय, भारतीय लेखक साहित्यिक (१८९३)
१८. गंगाधर मेहर, भारतीय ओडिया लेखक ,साहित्यिक (१८६२)
मृत्यू
१. जान निसार अख्तर, भारतीय उर्दू कवी, लेखक, साहित्यिक (१९७६)
२. हेरमंन हेस्से,नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९६२)
३. काययार सिंहनाथ राय, भारतीय लेखक ,कवी (२०१५)
४. सिसिल फ्रँक पॉवेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६९)
५. विष्णुदास अमृत भावे, मराठी रंगभूमीचे जनक (१९०१)
६. फ्रँक व्हिटल, इंग्लिश अभियंता, संशोधक (१९९६)
७. जॉन हर्सण्यी, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०००)
८. शांताबाई दाणी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (२००२)
९. महमौद दार्विष, पलेस्टीयन कवी ,लेखक (२००८)
१०. जेम्स व्हॅन अल्लेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (२००६)
घटना
१. सरहद गांधी खान आणि अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. (१९९३)
२. रुडॉल्फ डिझेल यांनी आंतरिक ज्वलन इंजिन (Internal Combustion Engine) चे पेटंट केले. (१८९८)
३. चंद्रशेखर आझाद आणि सर्व क्रांतिकारक यांनी मिळून काकोरी येथे रेल्वेस्थानकावर ब्रिटीश सरकारी खजाना लुटला. (१९२५)
४. थॉमस अल्वा एडिसन यांनी दुहेरी तार यंत्राचे पेटंट केले. (१८९२)
५. भारत छोडो या चळवळीस संपुर्ण भारतात राबवल्या कारणाने महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटीश सरकारने अटक केली. (१९४२)
६. शेख अब्दुल्लाह यांना भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान पदावरून देशविरोधी कारवाया केल्या कारणे हटवले, त्या जागी बक्षी घुलाम मोहम्मद यांना नियुक्त केले. (१९५३)
७. भारताच्या पंतप्रधान विरुद्ध कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. (१९७५)
८. मार्स ७ हे अंतराळयान सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले. (१९७३)
महत्व
१. International Day Of The world’s Indigenous Peoples