जन्म
१. जया बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेत्री , राजकिय नेत्या (१९४८)
२. दादासाहेब केतकर, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक (१८८७)
३. स्वरा भास्कर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
४. गणेश वासुदेव जोशी, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (१८२८)
५. यीतहाक नवोन, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१९२१)
६. विक्टोर चीनोमुर्डीन, रशियाचे पंतप्रधान (१९३८)
७. अनिता कंवल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५४)
८. तेज प्रताप यादव, भारतीय राजकीय नेते (१९८६)
९. क्रिस्टेन स्टेवर्त, हॉलिवूड अभिनेत्री (१९९०)
१०. तीरथ सिंघ रावत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९६४)
११. जयराम रमेश, भारतीय राजकीय नेते (१९५४)
मृत्यु
१. शंकरराव खरात, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (२००१)
२. सिडणे लुमेट, हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक (२०११)
३. लिओपोल्ड वियटोरीस, गणितज्ञ (२००२)
४. अशोक परांजपे, संगितकार , गीतकार (२००९)
५. हेलेन हॉफ, लेखिका (१९९७)
६. जिन मोगिण, लेखक कवी (१९८६)
७. वी भी कोलते, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु (१९९८)
८. झोंग आय , अल्बेनयाचे राजा (१९६१)
९. चंद्र राजेश्वर राव , स्वातंत्र्यसैनिक (१९९४)
१०. सादिक हिदाजत, पर्शियन लेखक (१९५१)
घटना
१. समुएल आर पर्सी यांनी दूध पावडरचे पेटंट केले. (१८७२)
२. फ्रेंच कायदे मंडळाने समलैंगिक विवाहास मान्यता दिली . (२०१३)
३. बोईंग – ७६७ ने यशस्वीरित्या उड्डाण केले. (१९६७)
४. नाझी जर्मनीने डेन्मार्क आणि नॉर्वे यावर सैन्य हल्ला केला. (१९४०)
५. लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सुर सम्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९५)