जन्म
१. आशा भोसले, भारतीय गायिका (१९३३)
२. भूपेन हजारिका, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, गायक (१९२६)
३. शुभमन गील, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)
४. फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१८३०)
५. हेंड्रिक वेरवर्ड, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९०१)
६. स्वामी शिवानंद सरस्वती, भारतीय अध्यात्मिक गुरु (१८८७)
७. सुरेंदर कुमार मलिक, भारतीय गणितज्ञ (१९४२)
८. त्रिपुरानेनी गोपीचंद, भारतीय तेलगू लेखक (१९१०)
९. मनवा नाईक, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
१०. व्हिक्टर मेयर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ (१८४८)
११. अलेसिया बेथ मुरे, अमेरिकन गायिका, गीतकार (१९७९)
मृत्यू
१. हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८१)
२. वा. रा. कांत, भारतीय मराठी साहित्यिक ,कवी (१९९१)
३. हेर्मन स्टोडींगर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९६५)
४. फिरोझ गांधी, भारतीय राजकीय नेते, पत्रकार (१९६०)
५. मुरली, भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (२०१०)
६. विल्लार्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८०)
७. इब्राहिम अब्बॉड, सुडानचे पंतप्रधान (१९८३)
८. जॉन फ्रँकलिन एंदर्स, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९८५)
९. आगे बोह्र, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००९)
१०. शेख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९८२)
११. स्वामी अभेदानंदा, भारतीय लेखक , तत्ववेत्ते (१९३९)
घटना
१. भारतामध्ये दूरचित्रवाणीवर तंबाखू तसेच तत्सम पदार्थांच्या जाहिराती दाखवण्यास बंदी केल्याचा कायदा करण्यात आल्या. (२०००)
२. अशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना झाली. (१९५९)
३. अल्जेरयाने संविधान स्वीकारले. (१९६३)
४. मसेडोनियाला युगोस्लाव्हिया पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
५. अमेरिकेत गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या चक्रीवादळात ८०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९००)
६. गिनी – बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
७. ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते आणि १८ क्रांतिकारकांना साताऱ्यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आली. (१८५७)
८. अफगाणिस्तान मधील काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
महत्व
१. International Literacy Day
२. World Physical Therapy Day