जन्म
१. रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड, बरोद्याचे महाराजा, राजकीय नेते (१९३८)
२. गुरुराजा श्यामाचार्य अमुर, लेखक (१९२५)
३. शिवाजीराव आढळराव पाटील, भारतीय राजकीय नेते (१९५६)
४. ध्रुव भट्ट, गुजराती लेखक (१९४७)
५. हेन्री डूनेंट, नोबेल पारितोषिक विजेते समाजसुधारक, रेड क्रॉसचे संस्थापक (१८२८)
६. हॅरी ट्रुमन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
७. रमेश चंद्र झा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक (१९२८)
८. गोपाबंधू चौढूरी, स्वातंत्र्य सेनानी (१८९५)
९. तपन रायचौधुरी, भारतीय इतिहासकार (१९२६)
१०. अखलाक अहमद, पाकिस्तानी पार्श्र्वगायक (१९४६)
११. स्वामी चिन्मयानंद, भारतीय धर्मगुरु (१९१६)
१२. आली हसन मविण्यी, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२५)
१३. एच. रॉबर्ट होर्विट, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४७)
१४. प्राणनाथ थापर, भारताचे भुसेनाप्रमुख (१९०६)
१५. इनरिकी इग्लिसियस, स्पॅनिश गायक, गीतकार (१९७५)
१६. मधु मंटेना, भारतीय चित्रपट निर्माते (१९७५)
मृत्यू
१. हेनरी व्हाइटहेड, ब्रिटीश गणितज्ञ (१९६०)
२. मर्क्विस ओफ पोंबल, पोर्तुगालचे पंतप्रधान (१७८२)
३. जी भी दीक्षित, सुप्रसिद्ध चित्रकार (१९९५)
४. डॉ. केशव नारायण वाटवे, कवी लेखक (१९८१)
५. टेलर मेड, अमेरीकन लेखक (२०१३)
६. पांडुरंग वामन काणे, भारतरत्न, संस्कृत भाषा अभ्यासक (१९७२)
७. चिंतामण वैजनाथ राजवाडे, पाली भाषेचे अभ्यासक, लेखक (१९२०)
८. कंवर बहादूर सिंघ, भारतीय सैन्य अधिकारी (२००७)
९. बुड श्रक, अमेरीकन लेखक (२००९)
१०. देवीप्रसाद चट्टोपाध्याय, भारतीय विचारवंत (१९९३)
११. झिया फरिदुद्दिन दागर, भारतीय शास्त्रीय गायक (२०१३)
घटना
१. भारतीय क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (१८९९)
२. अर्नेस्ट रुथरफॉर्ड यांनी उत्सर्जित किरणांच्या दोन वेगळ्या प्रकारचे अल्फा आणि बीटाचे प्रबंध प्रकाशित केले. (१८९९)
३. Paramount Pictures या चित्रपट प्रोडक्शन कंपनीची स्थापना झाली. (१९१२)
४. रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना पश्चिम बंगाल येथे झाली. (१९६२)
५. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. (१९३३)
६. जर्मन Q-ship पिंगुईन हिंद महासागरात बुडाली. (१९४१)
७. फ्रान्कोईस मिटररांय हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८८)
महत्व
१. World Red Cross Day
२. World Ovarian Cancer Day
३. International Free Trade Day