जन्म
१. वसुंधरा राजे, भारतीय राजकीय नेत्या (१९५३)
२. उपेंद्र लिमये, मराठी चित्रपट अभिनेते (१९७४)
३. हर्मणप्रीत कौर, भारतीय महीला क्रिकेटपटू (१९८९)
४. ऑतो हाहन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७९)
५. फरदिन खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)
६. जुवेनाल हायारीमना, रवांडाचे राष्ट्राध्यक्ष (१९३७)
७. चार्ली रे, अमेरीकन अभिनेत्री (१९९२)
८. अतुल भातखळकर, भारतीय राजकीय नेते (१९६५)
९. आरती प्रभू, लेखिका साहित्यिक (१९३०)
१०. हरी नारायण आपटे, मराठी लेखक कादंबरीकार (१८६४)
मृत्यु
१. बाळासाहेब खेर, तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री (१९५७)
२. मिल्लार्ड फिलमोर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८७४)
३. अमर सिंह चमकीला, गायक संगीत दिग्दर्शक (१९८८)
४. वरणेर हर्टमंन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९८८)
५. गिरधारी लाल भार्गवा, भारतीय राजकीय नेते (२००९)
६. करीन मोर्ले, अमेरीकन अभिनेत्री (२००३)
७. एस्थर हॉवर्ड, हॉलिवूड अभिनेत्री (१९६५)
८. जोस रोल कापब्लांका, बुद्धिबळपटू (१९४२)
९. राम नाथ शास्त्री , पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक कवी (२००९)
१०. हुबर्ट फिटचे, जर्मन लेखक (१९८६)
घटना
१. जागतीक महील दीन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. (१९४५)
२. पहिल्यांदाच वैयक्तिक वापरासाठी हेलिकॉप्टरचे लायसेन्स देण्यात आले. (१९४६)
३. स्वातंत्र्या नंतर सर्व सस्थाने भारतात विलीन झाले. (१९४८)
४. इटलीने covid १९ चा प्रसार पाहता लॉकडाऊन घोषीत केले. (२०२०)
५. फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले. (१९४८)
६. फिलिप्स कंपनीने पहिल्यांदाच कॉम्पॅक्ट डिस्क बाजारात आणली. (१९७९)
७. डेन्मार्क आणि कुबा लीग ऑफ नेशन्स मध्ये सामील झाले. (१९२०)
महत्त्व
१. जागतीक महीला दिवस