जन्म

१. इशिता शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
२. जगजितसिंह , गझलगायक (१९४१)
३. जूलेस वरने , फ्रेंच लेखक (१८२८)
४. गोविंद शंकरशास्त्री बापट , भाषांतरकार (१८४४)
५. मोहम्मद अझरुद्दीन , भारतीय क्रिकेटपटू (१९६३)
६. दीमित्री मेदेलिएव्ह , रशियन रसायनशास्त्रज्ञ (१८३४)
७. एकता भिष्त, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८६)
८. हेन्री रोथ, अमेरिकन लेखक (१९०७)
९. डेनियल बर्नोली , डच गणितज्ञ (१७००)
१०. शोभा गुरतू , गायिका (१९२५)

मृत्यु

१. कनैयालाल मनेकलाल मुंशी , स्वातंत्र्य सेनानी ,लेखक (१९७१)
२. यशवंत नरसिंह केळकर , कवी कोशकार (१९१४)
३. अगोस्तीनो बस्सी , इटालियन कीटकशास्त्रज्ञ (१८५६)
४. अरनॉल्ड हेनरी गुयोट , अमेरीकन भूगर्भशास्त्रज्ञ (१८८४)
५. जॉन वोन नेऊमांन, गणितज्ञ (१९५७)
६. रॉबर्ट रॉबिन्सन, रसायनशास्त्रज्ञ ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७५)
७. गोपाळराव देऊसकर , ख्यातनाम चित्रकार (१९९४)
८. डॉ. इंदुताई पटवर्धन, थोर समाजसेविका (१९९९)
९. पिटर मंसिफिल्ड , भौतिकशास्त्रज्ञ (२०१७)
१०. भास्करराव सोमण , भारताचे माजी नौदल प्रमुख (१९९५)

घटना 

१. जनरल झमोन हे हैती या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९१४)
२. नासाने DOD 2 हे अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. (१९८८)
३. रॅडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे ब्रिटीश सरकारला सांगणाऱ्या गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड यांचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या घालून वध केला. (१८९९)
४. दुसऱ्या महायुध्दात जपानने सिंगापूर काबिज केले. (१९४२)
५. रोमन प्रजासत्ताकाची रचना करण्यात झाली. (१८४९)

SHARE