दिनविशेष ८ जानेवारी || Dinvishesh 8 January

Share This

जन्म

१. स्टीफन हॉकिंग, भौतिकशास्त्रज्ञ, लेखक (१९४२)
२. नवीन कुमार गौडा (यश ) सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता (१९८६)
३. ज्योतिंद्रनाथ दीक्षित, परराष्ट्र सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (१९३६)
४. किम जोंग उन , उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९८३)
५. सागरिका घाटगे, मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (१९८६)
६. नुसरत जहान, भारतीय चित्रपट अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९९०)
७. गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी (१९२४)
८. नफिसा अली, भारतीय अभिनेत्री (१९५७)

मृत्यु

१. गॅलिलिओ गॅलिली, भौतिकशास्त्रज्ञ (१६४२)
२. नानासाहेब परुळेकर, सकाळचे संपादक (१९७३)
३. पद्मनाभ गोविंद जोशी , भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
४. केशव चंद्र सेन , समाजसुधारक (१८८४)
५. जगद्गुरु चंद्रशेखरेंद्र सरस्वती, कांची कमाकोटी पिठाचे ६८वे जगद्गुरु (१९९४)
६. स. ज. भागवत , विचारवंत (१९७३)
७. बिमल रॉय, चित्रपट दिग्दर्शक (१९६६)

घटना

१. पहिले टेलिफोन कनेक्शन नेदरलँड ते वेस्ट इंडिज मध्ये करण्यात आले.(१९२९)
२. USSR चे लूना २१ नावाचे चंद्रयान यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाले. (१९७३)
३. राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली. (१९४७)
४. जपानने “सकिगाके” (MS-T5) नावाने अंतरिक्षयान प्रक्षेपित केले. (१९८५)
५. रशियाने मानवरहित अंतरीक्ष यान TM 18 यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केले. (१९९४)

READ MORE

विरहं || LOVE || MARATHI || POEM ||

ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवा…
Read More

मास्तर || MARATHI SHORT STORIES ||

“गुरुजी!” मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली. गुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्या…
Read More

एक वाट ती || TI MARATHI KAVITA ||

शोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस…
Read More

Next Post

दिनविशेष ९ जानेवारी || Dinvishesh 9 January

Sat Jan 9 , 2021
१. रशिया आणि तुर्की यांनी शांततेच्या करारावर स्वाक्षरी केली. (१७९२) २. अलाहाबाद येथे नव्या सहस्त्रकातील महाकुंभ मेळ्याला सुरूवात झाली. (२००१) ३. स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या ऍपल कंपनीचा पहिला आयफोन प्रकाशित केला. (२००७) ४. कनेक्टिकट अमेरिकेचे ५वे राज्य झाले.(१७८८) ५. जपानच्या सैन्याने बर्मा या देशावर सैन्य हल्ला केला. (१९४२)