जन्म

१. दादा कोंडके, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक ,निर्माता (१९३२)
२. कपिल सिब्बल, भारतीय राजकीय नेते, वकील (१९४८)
३. शंकर पाटील, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक, साहित्यिक, बालभारतीचे संपादक (१९२६)
४. डॉ. वि. ग. भिडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९२५)
५. शरत पुजारी, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक,पटकथा लेखक (१९३४)
६. अर्टुर दा सिल्वा बर्नार्डस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८७५)
७. पॉल डिरॅक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०२)
८. प्रभू लाल भटनागर, भारतीय गणितज्ञ (१९१२)
९. दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेटपटू (१९४०)
१०. अमृतलाल याग्निक, भारतीय गुजराती लेखक (१९१३)
११. सूर्वीन चावला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
१२. भीषम साहनी, भारतीय लेखक (१९१५)
१३. रॉजर पेनरोस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३१)
१४. मोहम्मद मोर्सी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (१९५१)
१५. गिउसप्पे काँटे, इटलीचे पंतप्रधान (१९६४)
१६. रॉजर फेडरर, स्विस टेनिसपटू (१९८१)
१७. शॉन मेंडस, कॅनडाचे गायक , गीतकार (१९९८)

मृत्यू

१. जॉर्ज कॅन्निंग, ब्रिटनचे पंतप्रधान (१८२७)
२. भगवान नित्यानंद, भारतीय धर्मगुरु (१९६१)
३. गजानन सरपोतदार, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९९)
४. शिरले जॅक्सन, अमेरिकन लेखिका (१९६५)
५. भूपेन खाखर,भारतीय चित्रकार (२००३)
६. लोऊ कृगमन, अमेरिकन अभिनेते (१९९२)
७. नेविल्ल मोट्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)
८. व्हिक्टर मेयर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८९७)
९. पट्रिसिया नील, अमेरिकन अभिनेत्री (२०१०)
१०. डणीलो ब्लानुसा, क्रोएशियन गणितज्ञ (१९८७)

घटना

१. देशातील पहिले फक्त महिलांसाठी architecture कॉलेज पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन या नावाने सुरू केले. (१९९४)
२. डेन्मार्क आणि स्वीडन मध्ये शांतता करार झाला. (१७००)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी ऑटोग्राफिक प्रिंटिंगचे पेटंट केले. (१८७६)
४. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या. (१९९८)
५. भारत आणि भूटान मधील ३२ स्क्वेअर माईल्स जमीन देवणगीरी ही भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवत भुटानला दिली. यामागे भारत आणि भूटान मधील मुक्त व्यापार वाढावा हा उद्देश होता. (१९४६)
६. भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही सहावी अणुभट्टी सुरु आली. (१९८५)
७. सिंगमन री हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५२)
८. डेव्हीड लेंज यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९८९)
९. फिलिपाईन्स , मलेशिया ,सिंगापूर, इंडोनेशिया व थायलंड यांनी ASEAN ची स्थापना केली. (१९६७)
१०. क्वेटा पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात २५हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
११. चले जाव हा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधी यांना अटक झाली. (१९४२)

आणखी वाचा:  दिनविशेष ३ सप्टेंबर || Dinvishesh 3 September ||

महत्व

१. International Infinity Day
२. International Cat Day

Share This: