जन्म
१. रणजीत देसाई, साहित्यिक, लेखक (१९२८)
२. अल्लू अर्जुन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८२)
३. रामनारायण पाठक, गुजराती लेखक (१८८७)
४. जॉन आर हिक्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०४)
५. तणाझ इराणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
६. अमित त्रिवेदी, गायक संगीतकार (१९७९)
७. नित्या मेनन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८७)
८. क्रिस्तोफ हैन, जर्मन लेखक (१९४४)
९. अणू मेहता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
१०. कुमार गंधर्व, भारतीय शास्त्रीय गायक (१९२४)
मृत्यु
१. नानासाहेब फाटक, मराठी रंगभूमी कलाकार (१९७४)
२. एरिक असेल कर्फेल्डत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३१)
३. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, लेखक, कवी, समाजसुधारक (१८९४)
४. रॉबर्ट बारण्य, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
५. प्योट्र कपिट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८४)
६. मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या पंतप्रधान (२०१३)
७. वसंत खानोलकर, समाजसुधारक (१९९९)
८. डॅनिएल बोवेट, नोबेल पारितोषिक विजेते औषध निर्माण शास्त्रज्ञ (१९९२)
९. अबेल मुझोरेव , झिंबाब्वेचे पंतप्रधान (२०१०)
१०. वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती (१९५३)
घटना
१. एरोसोल डिस्पेन्सरचे पेटंट जॉन डी लिंडे यांनी केले. (१८६२)
२. इको फार्म डेअरी या न्यूयॉर्क मधील कंपनीने पहिल्यांदाच दूध काचेच्या बाटलीत विकण्यास सुरुवात केली. (१८७९)
३. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमधील सेंट्रल असेम्ब्ली मध्ये राजकिय पत्रे उधळून धुराचे बॉम्ब टाकले, यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. (१९२९)
४. भारताने युनियन कार्बाईड विरूद्ध भोपाळ दुर्घटने बद्दल खटला दाखल केला.पुढे तो खटला अमेरिकन कोर्टाने फेटाळून लावला. (१९८५)
५. जपानचे पंतप्रधान मोरीहिरो होसोकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९४)
६. मायक्रोसफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर ४ बेटा हे व्हर्जन रिलिज केले. (१९९७)
७. हरयाणा गणा परिषद ही राजकिय पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी मध्ये विलीन झाली. (१९९९)
महत्त्व
१. अग्निशामक दल दिवस
२. विश्व बंजारा दिवस