जन्म
१. रबिंद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेते बंगाली लेखक कवी, तत्ववेत्ता (१८६१)
२. अश्विनी भावे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
३. अर्चिबल्ड प्रिमरोसे, ब्रिटिश पंतप्रधान (१८४७)
४. पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुजराती लेखक (१९१२)
५. अमायरा दस्तूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)
६. आत्माराम गोविंद भेंडे, मराठी नाट्य दिग्दर्शक अभिनेते (१९२३)
७. अनिकेत विश्वासराव, मराठी चित्रपट अभिनेते (१९८१)
८. नित्यानंद हळदीपूर, उत्कृष्ट बासरी वादक (१९४८)
९. रूड लुब्बर्स, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९३९)
१०. केशव प्रसाद मौऱ्या, उत्तरप्रदेशचे उपमुख्मंत्री (१९६९)
११. पांडुरंग वामन काणे, संस्कृत स्काॅलर, भारतरत्न (१८८०)
मृत्यू
१. मालती बेडेकर, लेखिका (२००१)
२. प्रेम धवन, पद्मश्री भारतीय चित्रपट गीतकार, संगीतकार, अभिनेते (२००१)
३. विलिम पीट्टी, ब्रिटनचे पंतप्रधान (१८०५)
४. उस्ताद नसीर झहिरुद्दिन डा, गायक (१९९४)
५. अॅलन मॅकलेड कॉर्मॅक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९८)
६. पासुपुलेती कांनांबा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६४)
७. दुर्गाबाई भागवत, लेखिका (२००२)
८. हॅरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१६)
९. मिखैल जर्मन, रशियन लेखक (२०१८)
१०. पीटर एडेल, लेखक (१९८
घटना
१. मुंबई ते टोकियो विमानसेवा एअर इंडियाने सुरू केली. (१९५५)
२. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचे पेटंट केले. (१८६७)
३. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
४. इराकने तेहरानच्या तेल साठ्यांवर बॉम्ब हल्ले केले. (१९८६)
५. मुंबईमध्ये विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. (१९०७)
६. व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०००)
७. सोनी या प्रसिध्द कंपनीची सुरुवात झाली. (१९४६)
८. इमॅन्युएल मॅक्रोन यांनी फ्रान्सची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. (२०१७)