जन्म

१. बाळासाहेब थोरात , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते (१९५३)
२. जेम्स मुर्रय , स्कॉटिश शब्दकोशकार (१८३७)
३. प्रकाश करात , भारतीय राजकिय नेते (१९४८)
४. सुजित कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३४)
५. अलोक राजवाडे , मराठी चित्रपट अभिनेते (१९८९)
६. हर्बर्ट एसेनरेईच , ऑस्ट्रियन लेखक (१९२५)
७. एडी फेनेच अडामी, माल्टा देशाचे राष्ट्राध्यक्ष (१९३४)
८. पिटर फोशॅल, ऑस्ट्रेलियन लेखक (१९४१)
९. एस रामचंद्रन पिल्ले, कम्युनिस्ट नेते (१९३८)
१०. प्राची शाह पांड्या, सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८०)
११. देवणेया पवनार, तामिळ लेखक (१९०२)
१२. अशोक बनकर, लेखक , पटकथा लेखक (१९६४)
१३. मारिओ कोटींहन, ब्राझिलियन भौतिकशास्त्रज्ञ (१९५५)

मृत्यु

१. नारायण सण्याल, बंगाली लेखक (२००५)
२. श्री चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचे संस्थापक (१२७४)
३. शेरिडण ले फणू , आयरिश लेखक (१८७३)
४. गॅलिलिओ फेरारीस , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८९७)
५. डॅनिएल फ्रँकॉइस मलन , साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१९५९)
६. ल्योर व्ही कुर्टशतव , रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६०)
७. चेईख अंटा दिओप , इतिहासकार (१९८६)
८. फिल ब्रन्स , अमेरीकन लेखक (२०१२)

घटना

१. बेल्जियमने संविधान स्वीकारले.(१८३१)
२. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. (२००३)
३. स्वित्झर्लंडमध्ये महिलांना सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला. (१९७१)
४. पहिला वायरलेस मेसेज धावत्या रेल्वेतून स्टेशनपर्यंत करण्यात आला. (१९१५)
५. मराठी रंगमंचावर नाटकांमध्ये प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर केला गेला. (१९६५)
६. गंगाधर नरहर यांनी आर्यन हे पहिले चित्रपटगृह पुण्यात सुरू केले. (१९१५)

SHARE