दिनविशेष ७ जानेवारी || Dinvishesh 7 January

Contents

Share This

जन्म

१.इरफान खान , सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते (१९६७)
२. रणजीत रंजन , भारतीय राजकीय नेत्या (१९७४)
३. रवींद्र साठे, सुप्रसिद्ध गायक (१९५२)
४. बिपाशा बासू ,, भारतीय अभिनेत्री (१९७९)
५. शोभा डे , लेखिका (१९४८)
६. फैज अहमद फैज , पाकिस्तानी कवी (१९१०)
७. चंद्रकांत गोखले, सुप्रसिद्ध मराठी, हिंदी अभिनेते (१९२१)
८. सुप्रिया पाठक, गुजराती, हिंदी अभिनेत्री (१९६१)
९. विक्रम चंद्रा, भारतीय उद्योगपती (१९६७)
१०. नोबेल पारितोषिक विजेते जॉन अर्नेस्ट वॉकर (१९४१)
११. रीना रॉय, सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९५७)

मृत्यु

१. निकोला टेस्ला, शास्त्रज्ञ, संशोधक , भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
२. डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्य सेनानी (२०००)
३. रॉड टेलर , अभिनेता (२०१५)
४. डेव्हिड गूडीस , लेखक (१९६७)
५. आल्फ्रेड कस्टलर , नोबेल पारितोषिक विजेते (१९८४)

घटना

१. गॅलिलिओने पहिल्यांदाच गुरू या ग्रहाच्या तीन चंद्रांचा शोध लावला.( १६१०)
२. कोलकाता मध्ये “इंडियन नॅशनल ऍकॅडमी” (INSA) चे उद्घाटन झाले. (१९३५)
३. अमेरिकेत पहिल्यांदाच राष्ट्राध्क्षपदाच्या निवडणुका झाल्या. यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचा विजय झाला. (१७८९)
४. पहिली अमेरिकेतील व्यावसायिक बँक ‘ बँक ऑफ नॉर्थ अमेरिका” ची सुरूवात झाली. (१७८२)
५. कपिल देव यांनी आपल्या टेस्ट क्रिकेट करियर मध्ये ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम अवघ्या वयाच्या २८ व्या वर्षी केला. (१९८७)

READ MORE

Next Post

शोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!

Thu Jan 7 , 2021
डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ?? ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची?? एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ?? जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची??