जन्म

१. शरद केळकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
२. अश्विनी भिडे, भारतीय शास्त्रीय गायिका (१९६०)
३. झहीर खान, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
४. निएल्स बोहर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८५)
५. फर्नांडो टेरी, पेरूचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)
६. डेस्मंड टुटू, नोबेल शांतता पुरस्कार विजेते धर्मगुरू , समाजसेवक (१९३१)
७. प्रागजी डोस्सा, भारतीय गुजराती लेखक ,नाटककार (१९०७)
८. अभिजीत सावंत, भारतीय गायक (१९८१)
९. हरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३९)
१०. वि. म. कुलकर्णी , भारतीय मराठी कवी , साहित्यिक (१९१७)
११. व्लादिमीर पुतीनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९५२)

मृत्यू

१. गुरू गोबिंद सिंग, शिखांचे दहावे धर्मगुरु (१७०८)
२. भाऊसाहेब वर्तक, भारतीय राजकीय नेते (१९९८)
३. एंटोन फिलिप्स , फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक (१९५१)
४. एडगर पो, अमेरिकन लेखक ,कवी ,साहित्यिक (१८४९)
५. आल्फ्रेड डिकिन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९१९)
६. देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा, भारतीय कन्नड लेखक, कवी (१९७५)
७. मिल्का प्लानिंक, युगोल्सावियाचे पंतप्रधान (२०१०)
८. बिक्रम देओ, भारतीय राजकीय नेते (२००९)
९. मारिओ मोलीना, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०२०)
१०. उमाकांत निमराज ठोंबरे, भारतीय मराठी साहित्यिक, लेखक (१९९९)

घटना

१. नवजीवन नावाने महात्मा गांधी यांनी नवे वृत्तपत्र सुरू केले. (१९१९)
२. फॉक्स न्यूज हे न्यूझ चॅनल सुरू झाले. (१९९६)
३. डेव्हिड ग्युॅरियाॅन हे इस्राएलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५१)
४. एअर फ्रान्स या कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९३३)
५. हेलसिंकी स्टॉक एक्सचेंजला सुरुवात झाली. (१९१२)
६. होसणी मुबारक हे इजिप्तचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपला पदभार स्वीकारला. (१९८१)
७. मुलातू तेशोम हे इथिओपियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१३)
८. पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. (१९०५)

महत्व

१. You Matter To Me Day

SHARE