जन्म
१. रवी शंकर, भारतीय शास्त्रीय सतारवादक, संगीतकार (१९२०)
२. जितेंद्र, रवी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४२)
३. जॅकी चॅन, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते (१९५४)
४. सर डेव्हिड लो, व्यंगचित्रकार (१८९१)
५. नटवर भावसार, भारतीय चित्रकार (१९३४)
६. तुलसी लहरी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक (१८९७)
७. शेखर नाईक, भारतीय अंध क्रिकेटपटू, (१९८६)
८. विल्यम वर्डवर्थ, इंग्लिश लेखक कवी (१७७०)
९. फ्लोरा ट्रिस्टन, फ्रेंच लेखिका (१८०३)
१०. गेरार्ड ब्रेनान, लेखक (१८९४)
मृत्यु
१. जी. एन. रामचंद्रन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (२००१)
२. शंकर आबाजी भिसे, भारतीय वैज्ञानिक (१९३५)
३. अलेक्झांडर मिल्लेरड, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
४. जोसेफ ल्योंस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९३९)
५. ब्रूनो अपिट्झ, जर्मन लेखक (१९७९)
६. अगाथे उविन्गीयीमन, रवांडाचे पंतप्रधान (१९९४)
७. केलुचरण महापात्रा , सुप्रसिद्ध भारतीय नर्तक (२००४)
८. राजा बढे, लेखक , कादंबरीकार (१९७७)
९. एव्हर्त हर्टमन, डच लेखक (१९९४)
१०. जॉर्ज हार्वेघ, लेखक (१८७५)
घटना
१. आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. (१८७५)
२. जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना United Nations ने केली. (१९४८)
३. इटलीने अल्बेनीयावर सैन्य हल्ला केला. (१९३९)
४. मलावीचे जॉयक बंडा हे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१२)
५. चीनने वुहान मधील लॉकडोऊन तब्बल ७६ दिवसांनी मागे घेतले.(२०२०)
महत्त्व
१. जागतिक आरोग्य दिवस