जन्म
१. विंदू दारा सिंग, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६४)
२. मोतीलाल नेहरू स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्य पक्ष संस्थापक (१८६१)
३. व्हिक्टर ग्रिगणार्ड, फ्रेंच नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१८७१)
४. झायेद बिन सुल्तान अल नाह्यान, युनाइटेड अरब एमिरेट्सचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
५. सॅम्युएल डोय, लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९५१)
६. टोनी ब्लेअर, ब्रिटिश पंतप्रधान (१९५३)
७. बुलो चंदिराम रामचंद्रांनी, संगीतकार, गायक (१९२०)
८. विल्लेंम क्लोस, डच लेखक कवी (१८५९)
९. गस्टन लेरौस, फ्रेंच लेखक (१८६८)
१०. मॉशे फेल्डक्रिस, भौतिकशास्त्रज्ञ (१९०४)
मृत्यु
१. छत्रपती शाहू महाराज (१९२२)
२. हेन्री डेव्हिड थॉरो, अमेरीकन लेखक (१८६२)
३. कोका सुब्बा राव, भारताचे सरन्यायाधीश (१९७६)
४. जोस अंतोनिओ पॅझ, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१८७३)
५. इली कार्टन, फ्रेंच गणितज्ञ (१९५१)
६. रघुनाथ गोविंदराव परांजपे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९६६)
७. मारिया माँटेसरी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ (१९५२)
८. गिऊलिओ अंद्रिओट्टी, इटलीचे पंतप्रधान (२०१३)
९. शांता गांधी, भारतीय थिएटर दिग्दर्शिका , नर्तिका, (२००२)
१०. पत्तभिरामा रेड्डी टिक्कवरापू, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००६)
घटना
१. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. (१८८९)
२. लिनयाले यांनी आपले याले लॉकचे पेटंट केले. (१८५१)
३. भारताचे ३१वे सरन्यायाधीश म्हणुन भूपिंदर नाथ किरपाल यांनी पदभार सांभाळला. (२००२)
४. इटली आणि सोव्हिएत युनियन मध्ये व्यापार करार झाला. (१९३३)
५. अंटोनिओ सेगणी हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६२)
६. झाकीर हुसेन हे भारताचे राष्ट्रपती झाले. (१९६७)
७. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारात ढाका येथे १०हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (२०१३)
महत्व
१. International No Diet Day