जन्म
१. मकरंद देशपांडे, मराठी हिंदी चित्रपट अभिनेते (१९६६)
२. चार्ल्स फ्रँक, भौतिकशास्त्रज्ञ (१९११)
३. देवकी पंडित, गायिका (१९६५)
४. जान्हवी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९७)
५. एली मारेंथल, अमेरीकन अभिनेता (१९८५)
६. अंकित तिवारी, भारतीय पार्श्वगायक , संगीत दिग्दर्शक (१९९०)
७. हंनाह टेलर गॉर्डन, हॉलिवूड अभिनेत्री (१९८७)
८. अशोक पटेल, भारतीय क्रिकेटपटू (१९५७)
९. जोसेफ वाॅन फ्रौंहोफेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१७८७)
१०. करीन कुप्सिनेत, अमेरीकन अभिनेत्री (१९४१)
मृत्यु
१. रणजीत देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार (१९९२)
२. हेन्री पेहलम, ब्रिटीश पंतप्रधान (१७५४)
३. ऑगस्त टोइलर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९१२)
४. सतीश वागळे , मराठी चित्रपट निर्माते (१९९९)
५. अल्बर्ट लेब्रून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)
६. शम्मी , नर्गिस राबडी , भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१८)
७. रामभाऊ म्हाळगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक , राजकिय नेते (१९८२)
८. ना. गो. चापेकर, साहित्यिक (१९६८)
९. डॅना रिवे , अमेरीकन अभिनेत्री (२००६)
१०. निकोली ए पोवेलोई, रशियन लेखिका (१८४६)
घटना
१. दिमित्री मेंदेलिफने यांनी पहिला पेरियोडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स सादर केला. (१८६९)
२. घाना देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९५७)
३. तुर्की आणि बल्गेरिया मध्ये मैत्रीपूर्ण करार झाले. (१९२९)
४. जॉर्ज निसेन यांनी पहिले आधुनिक ट्रॅम्पोलाईनचे पेटंट केले. (१९४५)
५. रशिया आणि फिनलंड मध्ये शस्त्रसंधी झाली. (१९४०)