जन्म

१. संजय निरुपम , भारतीय राजकीय नेते (१९६५)
२. मृण्मयी गोडबोले , मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८८)
३. बॉब मारले , जमैकन गायक (१९४५)
४. एस श्रीसंत , भारतीय क्रिकेटपटू (१९८३)
५. रामचंद्र नारायण द्विवेदी , कवी लेखक (१९१५)
६. विल्यम पैरी मुर्फी , अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१८९२)
७. रोनाल्ड रेगन , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९११)
८. जेम्स लॉरेन , अमेरिकेन इतिहास संशोधक (१९४२)
९. भूपिंदर सिंघ, गायक संगीत दिग्दर्शक (१९४०)
१०. कार्ल रम्सौरेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८७९)


मृत्यु

१. मोतीलाल नेहरू, स्वराज्य पक्षाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी (१९३१)
२. जोसेफ प्रिएस्टले, रसायनशास्त्रज्ञ (१८०४)
३. एबंझेर सी ब्रेवर , इंग्लिश लेखक (१८९७)
४. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेस प्रवक्ते, केंद्रिय नभोवणी मंत्री (२००१)
५. एमिलो एग्विनाल्डो , पहिले फिलिपीन्सचे पंतप्रधान (१९६४)
६. उपेन्द्रनाथ ब्रह्मचारी , भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९४६)
७. शारदा द्विवेदी , भारतीय इतिहास संशोधक, लेखक (२०१२)
८. बार्बरा तुकमन , इतिहासकार (१९८९)
९. सालवडोर लूरिया , नोबेल पारितोषिक विजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (१९९१)
१०. सर सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज (१९३९)

घटना

१. पहिले वृद्धाश्रम प्रेस्कॉट अरिझोना येथे सुरू झाले. (१९११)
२. चार्ली चॅप्लिन यांचा “The Kid” हा चित्रपट प्रदर्शित झाला. (१९२१)
३. तुर्की या देशात प्रथमच महिलांना सार्वत्रिक निवडणुका मध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला. (१९३५)
४. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बिना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. (१९३२)
५. इंटिग्रेटेड सर्किटसाठी जॅक किल्बी यांनी पहिले पेटंट केले. (१९५९)

SHARE