जन्म
१. जितेंद्र सिंघ, भारतीय राजकीय नेते ,केंद्रीय मंत्री (१९५६)
२. करण देवाण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१७)
३. अर्मनड फॉलिर्स, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८४१)
४. बळवंत गणेश खापर्डे, भारतीय मराठी कवी ,लेखक (१८९०)
५. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय पत्रकार , कथाकार (१९२६)
६. पॉल रौमर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९५५)
७. यशवंत सिन्हा, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९३७)
८. दिनकर पाटील, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९१५)
९. अॅडॉल्फ सॅक्स, सॅक्सोफोनचे जनक (१८१४)
१०. जेम्स नास्मिथ, बास्केटबॉल खेळाचे जनक (१८६१)
११. यारी यांग, याहूचे संस्थापक (१९६८)
मृत्यू
१. महाराणी ताराबाई भोसले (१७६१)
२. संजीव कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
३. भालचंद्र वामन केळकर ,भारतीय मराठी लेखक, अभिनेते (१९८७)
४. जोस पी. लॉरेल, फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष (१९५९)
५. दज्यानडा कर्टवीजा, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
६. सिद्धार्थ शंकर रे, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (२०१०)
७. जयराम शिलेदार, भारतीय गायक ,अभिनेते (१९९२)
८. बेल्लिपदी चंद्रहासा अल्वा, भारतीय क्रिकेटपटू (१९८२)
९. अनंतराव कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (१९९८)
१०. नौ निहाल सिंघ, सिख साम्राज्याचे महाराज (१८४०)
घटना
१. भारत या पत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. (१९९२)
२. मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळाची स्थापना करण्यात आली. (१९५४)
३. फ्रान्सिस्को मेडिरो हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९११)
४. महात्मा गांधी यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला. (१८८८)
५. हर्बर्ट हूवर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२८)
६. कॉलोनेल जॅकोब स्चिक यांनी इलेक्ट्रिकल रेझरचे पेटंट केले. (१९२८)
७. नेपाळचे राजा त्रिभुवना यांनी नेपाळहून भारतात पलायन केले आणि नेपाळचे सत्ताधीश राणा यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रजा परिषद सोबत प्रयत्न सुरू केले. (१९५०)
८. सौदी अरेबिया मध्ये गुलामगिरी पद्धत बंद करण्यात आली. (१९६२)
९. दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली. (१९१३)
१०. इस्राएलचे पंतप्रधान यिट्झीक राबीन यांची ज्विश कट्टरवाद्यानी हत्या केली. (१९९५)
महत्व
१. Saxophone Day
२. International Day For Preventing The Exploitation Of The Environment In War And Armed Conflict
३. Basketball Day