Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » दिनविशेष

दिनविशेष ६ जुलै || Dinvishesh 6 July ||

Category दिनविशेष
दिनविशेष ६ जुलै || Dinvishesh 6 July ||

Content

  • जन्म
  • मृत्यू
  • घटना
  • महत्व
Share This:

जन्म

१. श्यामा प्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघ पक्षाचे संस्थापक , राजकीय नेते (१९०१)
२. रणवीर सिंह, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८४)
३. तेंझिन ग्यास्टो, १४वे दलाई लामा, बौद्ध धर्मगुरू, तिबेटचे धर्मगुरू, राजकीय नेते (१९३५)
४. व्यंकटेश माडगूळकर,भारतीय मराठी लेखक साहित्यिक (१९२७)
५. वि. म. दांडेकर, भारतीय अर्थतज्ञ (१९२०)
६. गौरी शिंदे , भारतीय चित्रपट दिग्दर्शिका (१९७४)
७. लक्ष्मीबाई केळकर, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (१९०५)
८. निवेटो झामोरा, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष (१८७७)
९. नुर्सुलतान नझरबायेव, कजाकीस्तांचे राष्ट्राध्यक्ष (१९४०)
१०. जॉर्ज बुश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४६)
११. रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक (१८३७)
१२. रेखा शिवकुमार बैजल, भारतीय मराठी साहित्यिक (१९५२)
१३. सिल्वेस्टर स्टॅलोन, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९४६)
१४. शेरीफ इस्माईल, इजिप्तचे पंतप्रधान (१९५५)
१५. महिम बोरा, भारतीय लेखक (१९२४)

मृत्यू

१. धीरुभाई अंबानी, भारतीय उद्योगपती (२००२)
२. बाबू जगजीवनराम, भारताचे ४थे उपपंतप्रधान , स्वातंत्र्यसेनानी (१९८६)
३. जॉर्ज ओहम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८५४)
४. मनी कौल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०११)
५. एडवर्ड वरमेऊलेन, लेखक (१९३४)
६. विल्यम फाॅलकनर, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९६२)
७. जनोस कादार, हंगेरीचे पंतप्रधान (१९८९)
८. चेतन आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९७)
९. थॉमस क्लेस्टील, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (२००४)
१०. एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)

घटना

१. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. (१९१०)
२. डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन झाले. (१७८५)
३. आल्फ्रेड डिकिन हे ऑस्ट्रियाचे पंतप्रधान झाले. (१९०५)
४. अडॉल्फो लोपेझ मटिओस हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८)
५. मलावी हा देश ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९६४)
६. रॉबर्ट पियारी यांची उत्तर ध्रुवावर जाण्याची मोहीम निघाली. (१९०८)
७. ब्रिटीश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली. (१८९२)
८. लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरची लस यशस्वीरीत्या चाचणी केली. (१८८५)

महत्व

१. International Kiss Day
२. Umbrella Cover Day

दिनविशेष ५ जुलै
दिनविशेष ७ जुलै
Tags दिनविशेष ६ जुलै Dinvishesh 6 July

RECENTLY ADDED

Dinvishesh
दिनविशेष १० डिसेंबर || Dinvishesh 10 December ||
Dinvishesh
दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December ||
Dinvishesh
दिनविशेष ८ डिसेंबर || Dinvishesh 8 December ||
Dinvishesh
दिनविशेष ७ डिसेंबर || Dinvishesh 7 December ||

TOP POST’S

श्री कालीमाता

श्री कालीमाता आरती || Aarati || Devotional ||

मंगल की सेवा सुन मेरी देवा, हाथ जोड तेरे द्वार खडे। पान सुपारी ध्वजा नारियल ले ज्वाला तेरी भेट करे. सुन जगदम्बा न कर विलम्बा, संतन के भडांर भरे। सन्तन प्रतिपाली सदा खुशहाली, जय काली कल्याण करे ।।
low angle photo of brown temple

श्रीसूर्यकवचस्तोत्रम् || ShriSuryakavachastotram || DEVOTIONAL ||

श्री गणेशाय नमः I याज्ञवल्क्य उवाच I श्रुणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् I शरीरारोग्यदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकम् II १ II दैदिप्यमानं मुकुटं स्फ़ुरन्मकरकुण्डलम् I ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् II २ II
Dinvishesh

दिनविशेष ७ मे || Dinvishesh 7 May ||

१. मुंबई ते टोकियो विमानसेवा एअर इंडियाने सुरू केली. (१९५५) २. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचे पेटंट केले. (१८६७) ३. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०) ४. इराकने तेहरानच्या तेल साठ्यांवर बॉम्ब हल्ले केले. (१९८६) ५. मुंबईमध्ये विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. (१९०७)
brown wooden cubes

मी पणा || MARATHI KAVITA ||

माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं राहतं काय अखेर राख ही वाहुन जातं स्मशानात गर्व ही आगीत जळून जातं
wistful black woman hugging stressed husband in bathroom

नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी कधी रुसन होतं क्षणात सारं जग होतं दुख कुठे पसार होतं आनंदाने नातं राहतं होतं

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest