दिनविशेष ६ जानेवारी || Dinvishesh 6 january ||

Share This:

जन्म

१. कपिल देव, भारतीय क्रिकेटपटू (१९५९)
२. बाळशास्त्री जांभेकर , मराठी पत्रकारितेचे जनक (१८१२)
३. जय राम ठाकूर , भारतीय राजकीय नेते (१९६५)
४. रमेश मंत्री, मराठी लेखक (१९२५)
५. खलील जिब्रान , अमेरिकी लेखक (१८८३)
६. ए. आर. रेहमान, ऑस्कर पुरस्कार विजेता भारतीय संगीत दिग्दर्शक (१९६६)
७. दारलेने हार्ड, अमेरिकी टेनिसपटू (१९३६)
८. रोवण अटकिन्सन , mr. Bean , कॉमेडियन, अभिनेता (१९५५)
९. दीलजित दोसांझ , पंजाबी गायक, अभिनेता (१९८४)
१०. विजय तेंडुलकर, साहित्यिक, लेखक, नाटककार (१९२८)

मृत्यु

१. लुई ब्रेल , ब्रेल लिपी जनक (१८५२)
२. जी. कॅटर , गणितज्ञ (१९१८)
३. थिओडोर रुझवेल्ट ,२६ वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९१९)
४. त्यागराज , संगीतकार , गायक (१८४७)
५. डॉन मार्टिन , अमेरिकी कार्टूनीश्ट (२०००)
६. ग्रेग्रोर मेंडेल , जीवशास्त्रज्ञ (१८८४)

घटना

१. “दर्पण” साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरू केले. (१८३२)
२. समूरल मोर्स , आणि आल्फ्रेड वेल यांनी त्यांची टेलेग्राफ मशीन चे सादरीकरण न्यू जर्सी येथे केले .(१८३८)
३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. (१६६५)
४. न्यू मॅक्सिको अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले. (१९१२)
५. मदर तेरेसा यांनी भारतातील कलकत्ता येथे गरीब गरजू लोकांना मदत करण्यास सुरूवात केली. (१९२९)

महत्त्व

१. पत्रकार दिन