जन्म
१. रघुनाथ विष्णू पंडित, कवी लेखक (१९१९)
२. संजय जोशी, भारतीय राजकीय नेते (१९६२)
३. हणमंत नरहर जोशी, कवी ,कथाकार (१९१७)
४. गब्रीएल मिस्ट्राल , नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका कवयत्री (१८८९)
५. आल्फ्रेड ओवांडो कॅनाडिया, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
६. दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू (१९५६)
७. डियारा बैरड, अमेरिकेन अभिनेत्री (१९८३)
८. सर विल्यम हार्डी, जीवरसायनशास्र्ज्ञ (१८६४)
९. पन्नालाल बारुपल, भारतीय राजकीय नेते (१९१३)
१०. के एस एस नांबूरीपड, भारतीय गणितज्ञ (१९३५)
मृत्यु
१. जनरल जयंतोनाथ चौधरी, पद्म विभूषण, भारताचे लष्करप्रमुख (१९८३)
२. सुजाथा, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (२०११)
३. इसाक असिमोव, रशियन शास्त्रज्ञ ,लेखक (१९९२)
४. पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९८९)
५. हेडी अमिरा नोहीरा, तूनिशियाचे पंतप्रधान (१९९३)
६. सिप्रेन नताऱ्यमिरा, बुरूंडीचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
७. जुवेणाल हाब्यारीमना, रवांडाचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
८. बी टी रणदिवे , भारतीय राजकीय नेते (१९९०)
९. विएनो जे सुक्सेलाईनेन, फिनलॅडचे पंतप्रधान (१९९५)
१०. बिंगु वा मुठारका, मलावीचे राष्ट्राध्यक्ष (२०१२)
११. रविंदर कुमार, भारतीय इतिहासकार (२००१)
घटना
१. भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले. (१९८०)
२. जगातले पहिले अनीमेटेड कार्टून जे स्टुअर्ट ब्लॅकटोन यांनी प्रकाशित केले. (१९०६)
३. महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात केली. (१९३०)
४. इजिप्त आणि बेल्जियम मध्ये राजकिय संबंध पूर्ववत झाले. (१९६४)
५. रोलांडस पक्सास हे लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२००४)
६. विक्टोर ऑर्बांस फिदेड्स हे हंगेरीचे पंतप्रधान झाले. (२०१४)