जन्म

१. मनोहरलाल खट्टर, हरियाणाचे मुख्यमंत्री (१९५४)
२. गुरू अमर दास, शिखांचे तिसरे गुरू (१४७९)
३. कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारांचे जर्मन तत्ववेत्ता (१८१८)
४. टी आर राजकुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२२)
५. महावीर प्रसाद द्विवेदी ,भारतीय लेखक (१८६४)
६. हेन्रीक सिंकविक्झ, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८४६)
७. ग्यानी झेलसिंघ , भारताचे राष्ट्रपती (१९१६)
८. ऑर्थर लेओनार्ड स्केवलो, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
९. गुलशन कुमार, टी सिरीजचे संस्थापक, भारतीय चित्रपट निर्माते (१९५६)
१०. अडेले लौरिर ब्ल्यू अडकिंस, इंग्लिश गायिका, गीतकार (१९८८)
११. लक्ष्मी राय, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८९)
१२. ख्रिस ब्राऊन, अमेरिकन गायक (१९८९)
१३. सत्यजित पाध्ये, बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे कलाकार (१९८३)
१४. प्रशांती सिंघ, भारतीय बास्केटबॉल खेळाडू (१९८४)

मृत्यू

१. नौशाद अली, भारतीय संगीत दिग्दर्शक (२००६)
२. नेपोलियन बोनापार्ट, फ्रेंच सेनापती, सम्राट (१८२१)
३. पीटर डिरीचलेत, जर्मन गणितज्ञ (१८५९)
४. के ई मदांना, भारतीय राजकीय नेते (१९९४)
५. कार्लोस सावेंद्रा लमास, नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त राजकिय नेते (१९५९)
६. नवल होर्मुसजी टाटा , पद्मभूषण , उद्योगपती (१९८९)
७. त्र्यंबक बापुजी ठोंबरे, बालकवी (१९१८)
८. दिंशॉ मनेच्खी पेटिट , भारतीय उद्योजक (१९०१)
९. रमण सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेटपटू (२०१२)
१०. डी डी कश्यप, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८८)
११. रामकृष्णबुवा वझे, गायक (१९४३)

घटना

१. जपान आणि चीनमध्ये शांततेचा करार झाला. (१९३२)
२. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे केली. (१९०१)
३. अडॉल्फ सचार्फ हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५७)
४. कोंस्तंतिनोस करमेनलीस हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८०)
५. नेपाळमध्ये झालेल्या पूर सदृश परिस्थीत १७ लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (२०१२)
६. कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट झाला. (१२६०)

महत्व

१. International Midwives Day
२. World Portuguese Language Day

SHARE