जन्म

१. शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (१९५९)
२. इलिशा हॅरिस, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१८२४)
३. फ्रित्झ उसिंगेर, जर्मन लेखक (१८९५)
४. एम नस्सार, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५८)
५. जेम्स टोबिन, अमेरीकन अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९१८)
६. सौरभ शुक्ला, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक पटकथा लेखक (१९६३)
७. ओल्यूजअन ओबासंजो, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३७)
८. गंगुबाई हनगळ, शास्त्रीय गायिका (१९१३)
९. फेलीपे गोंझलेझ, स्पेनचे पंतप्रधान (१९४२)
१०. बिजू पटनायक, ओरीसाचे मुख्यमंत्री (१९१६)

मृत्यु

१. फ्रान मर्टेंस, जर्मन गणितज्ञ (१९२७)
२. नारायण गोविंद चाफेकर, मराठी संशोधक (१९६८)
३. जलाल आघा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
४. रजासुलोचना, भारतीय शास्त्रीय नर्तक , अभिनेत्री (२०१३)
५. अॅन्टनास मेर्कीस , लिथूनियाचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)
६. पू ग सहस्रबुद्धे, महाराष्ट्र सांस्कृतिकार (१९८५)
७. अब्दुल्ला अल सल्लाल, येमनचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
८. देवीदास दत्तात्रय वाडेकर , कोषागार (१९८५)
९. काँगरा जग्गय्या, भारतीय चित्रपट अभिनेते (२००४)
१०. खुंदकार मुश्ताक अहमद, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)

घटना

१. निकोला टेस्ला यांनी इलेक्ट्रिकल वर्ल्ड मध्ये बॉल लाईटनिंग प्रक्रियेचे वर्णन केले. (१९०४)
२. द झारखंड पार्टीची स्थापना करण्यात आली. (१९४९)
३. कर्नाटकातील कैगा अनुविजप्रकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केले. (२०००)
४. ज्ञानेश्र्वर महाराजांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. (१९९७)
५. गांधी आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. (१९३१)

SHARE