जन्म

१. गिरिजा कीर, लेखिका (१९३३)
२. भुवनेश्वर कुमार, भारतीय क्रिकेटपटू (१९९०)
३. कार्ल एल स्किमिदित ,जर्मन तत्वज्ञानी (१८९१)
४. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (१९३६)
५. विल्यम एस बर्रोघ , अमेरीकन लेखक (१९१४)
६. अच्युतराव पटवर्धन , स्वातंत्र्य सेनानी (१९०५)
७. परेश मोकाशी, मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९६९)
८. रॉबर्ट होफ्सटेडर , अणू भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
९. शं. गो. तुळपुळे , संत वाॾ्मयाचे अभ्यासक (१९१४)
१०. स्टीव्हन शेनबर्ग , अमेरीकन फिल्म दिग्दर्शक (१९६३)
११. अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
१२. क्रिस्टिनो रोनाल्डो, प्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू (१९८५)
१३. प्रताप सी रेड्डी , भारतीय हृद्यतज्ञ डॉक्टर (१९३३)

मृत्यू

१. महर्षी महेश योगी, योग गुरू (२००८)
२. थॉमस करल्ये , स्काॅटिश इतिहास संशोधक (१८८१)
३. वसिली वी रोशानोव, रशियन लेखक (१९१९)
४. हजरत इनायत खाँ , शास्त्रीय गायक ,सुफी (१९२७)
५. सुजित कुमार , भारतीय चित्रपट अभिनेते (२०१०)
६. हॅन्स फॉलाडा ,जर्मन लेखक (१९४७)
७. ऑस्कर क्लीन, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ (१९७७)
८. विष्णू नरसिंह जोग , वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक (१९२०)
९. इंद्राणी रेहमान , भारतीय शास्त्रीय नृत्य , मिस इंडिया (१९९९)
१०. वॉसिली लिओंतिफ , नोबेल पारितोषिक विजेते , रिशियन अर्थतज्ञ (१९९९)

घटना

१. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१९५२)
२. चार्ली चॅप्लिन, दिग्दर्शक डग्लस फैरबँक, आणि अभिनेत्री मेरी पिकफोर्ड यांनी युनायटेड आर्टिस्ट कंपनीची स्थापना केली. (१९१९)
३. PSLV C-4 या उपग्रहाला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव दिल्याची घोषणा केली. (२००३)
४. दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या करिअर मधील शेवटची मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली. (१९९२)
५. पहिला चलचित्र सिनेमा सिनेमागृहात फिलाडेल्फिया येथे दाखवण्यात आला. (१८७०)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १८ मार्च || Dinvishesh 18 March ||