जन्म

१. शेख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९०५)
२. शिखर धवन, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
३. मार्टिन व्हॅन बुरेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७८२)
४. ॲडमिरल जयंत नाडकर्णी, भारताचे १४वे नौसेना प्रमुख (१९३१)
५. पॉल पेनलेव, फ्रान्सचे पंतप्रधान (१८६३)
६. मनीष मल्होत्रा, भारतीय फॅशन डिझायनर (१९६६)
७. वॉल्ट डिस्ने, ॲनिमेशनचे जनक, मिकी माउसचे निर्माता (१९०१)
८. डॉ. लक्ष्मण देशपांडे, वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकाचे लेखक,दिग्दर्शक ,अभिनेते (१९४३)
९. सेसिल फ्रँक पॉवेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०३)
१०. भूमिबोल अद्यूलतेज, थायलंडचा राजा (१९२७)
११. बिपिनचंद्र जोशी, भारतीय आर्मी स्टाफचे प्रमुख (१९३५)
१२. वीर सिंघ, भारतीय पंजाबी कवी ,लेखक (१८७२)
१३. सॉरीन ग्रिंडेऊ, रोमानियाचे पंतप्रधान (१९७३)

मृत्यू

१. श्री ऑरोबिंदो घोष, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, कवी , योगी (१९५०)
२. फिलीस व्हीटले,अमेरिकन कवयत्री (१७८४)
३. म. वा. धोंड, भारतीय टीकाकार (२००७)
४. राकेश मोहन, भारतीय हिंदी नाटककार (१९७३)
५. अबनिंद्रणाथ टागोर, भारतीय चित्रकार, लेखक (१९५१)
६. डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले, भारतीय संस्कृतज्ञ, बौद्ध धर्म अभ्यासक (१९९१)
७. अलेक्झांड्रे डमास, फ्रेन्च लेखक (१८७०)
८. जोसेफ एरलांगेर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६५)
९. हुसेन शाहीद सूहरावर्दी, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९६३)
१०. कल्की कृष्णमूर्ति, भारतीय लेखक ,पत्रकार (१९५४)
११. स्वामी सत्यानंद सरस्वती, भारतीय योगगुरु (२००९)
१२. रॉबर्ट वॉटसन वॅट, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९७३)
१३. अरुमुका नवलार, श्रीलंकेचे हिंदू धर्मगुरू (१८७९)
१४. नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष , क्रांतीकारक (२०१३)
१५. जे. जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री (२०१६)

घटना

१. नॅशनल इन्शुरन्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०६)
२. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१७९२)
३. सी. एफ. स्कोंबिन यांनी सेलुलोस नायट्रेट एक्स्पलोजीवचे पेटंट केलं. (१८४६)
४. आरोण अल्लेण यांनी फोल्डिंग थिएटर खुर्चीचे पेटंट केले. (१८५४)
५. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्नो यांनी देशातून सर्व डच नागरिकांना हद्दपार केले. (१९५७)
६. अल्मोन ब्राऊन स्ट्रोवगर यांनी पहिले ऑटोमॅटिक टेलिफोन स्विच सिस्टमचे पेटंट केले. (१८७९)
७. सर जॉन थॉम्प्सन हे कॅनडाचे ४थे पंतप्रधान झाले. (१८९२)
८. विल्हेल्म मीक्लास हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२८)

महत्व

१. World Soil Day
२. International Volunteer Day For Economic And Social Development

दिनविशेष ४ डिसेंबर दिनविशेष ६ डिसेंबर