१. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जन्म. (१९५५) २. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी , लेखक (१८९२) ३. सुशील कुमार मोदी , भारतीय राजकीय नेते (१९५२) ४. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे , कवी (१८६८) ५. मुरली मनोहर जोशी , भारतीय राजकीय नेते (१९३४) ६. दीपिका पदुकोण , प्रसिध्द भारतीय अभिनेत्री (१९८६) ७. मन्सूर अली खान पतौडी, भारतीय क्रिकेटपटू (१९४१) ८. उदय चोप्रा , अभिनेता, निर्माता (१९७३) ९. श्रीपाद नारायण पेंडसे , मराठी साहित्यिक (१९१३)
मृत्यु
१. रमेश बेहल , दिग्दर्शक, निर्माता (१९९०) २. दत्तात्रय गणेश गोडसे नेपथ्यकार, नाटककार (१९९२) ३. गजानन नारायणराव जाधव , चित्रकार (२००४) ४. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर , अमेरिकी संशोधक (१९४३) ५. गोपलदास पानसे , पखवाज वादक (२००३)
घटना
१. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ची पुण्यात सुरूवात झाली. (१९४९) २. फॉक्स स्टुडीओने आपली मूव्ही टोन system प्रकाशित केली. (१९२७) ३. विक्रीकर कायदा अस्तित्वात आला. (१९५७) ४. चवदार तळे महाड नगरपालिकेने अस्पृश्य लोकांसाठी खुले केले. (१९२४) ५. “रोझ बाउल फुटबॉल” स्पर्धेचा माहितीपट रंगीत चित्र फितीत वॉर्नर ब्रदरस तर्फे प्रदर्शित करण्यात आला. (१९४८)
१. "दर्पण" साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरू केले. (१८३२)
२. समूरल मोर्स , आणि आल्फ्रेड वेल यांनी त्यांची टेलेग्राफ मशीन चे सादरीकरण न्यू जर्सी येथे केले .(१८३८)
३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. (१६६५)
४. न्यू मॅक्सिको अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले. (१९१२)
५. मदर तेरेसा यांनी भारतातील कलकत्ता येथे गरीब गरजू लोकांना मदत करण्यास सुरूवात केली. (१९२९)