जन्म

१. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जन्म. (१९५५)
२. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी , लेखक (१८९२)
३. सुशील कुमार मोदी , भारतीय राजकीय नेते (१९५२)
४. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे , कवी (१८६८)
५. मुरली मनोहर जोशी , भारतीय राजकीय नेते (१९३४)
६. दीपिका पदुकोण , प्रसिध्द भारतीय अभिनेत्री (१९८६)
७. मन्सूर अली खान पतौडी, भारतीय क्रिकेटपटू (१९४१)
८. उदय चोप्रा , अभिनेता, निर्माता (१९७३)
९. श्रीपाद नारायण पेंडसे , मराठी साहित्यिक (१९१३)

मृत्यु

१. रमेश बेहल , दिग्दर्शक, निर्माता (१९९०)
२. दत्तात्रय गणेश गोडसे नेपथ्यकार, नाटककार (१९९२)
३. गजानन नारायणराव जाधव , चित्रकार (२००४)
४. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर , अमेरिकी संशोधक (१९४३)
५. गोपलदास पानसे , पखवाज वादक (२००३)

घटना

१. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ची पुण्यात सुरूवात झाली. (१९४९)
२. फॉक्स स्टुडीओने आपली मूव्ही टोन system प्रकाशित केली. (१९२७)
३. विक्रीकर कायदा अस्तित्वात आला. (१९५७)
४. चवदार तळे महाड नगरपालिकेने अस्पृश्य लोकांसाठी खुले केले. (१९२४)
५. “रोझ बाउल फुटबॉल” स्पर्धेचा माहितीपट रंगीत चित्र फितीत वॉर्नर ब्रदरस तर्फे प्रदर्शित करण्यात आला. (१९४८)

READ MORE

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.