जन्म

१. काजोल देवगण, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
२. सुरेश मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१९३६)
३. वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेटपटू (१९६९)
४. गिरिजा देवी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९२९)
५. जेनेलिया डिसूझा- देशमुख, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
६. डिओडोरो दा फॉन्सेका, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८२७)
७. वासेल्यी लिओंतिफ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९०६)
८. वासुदेवशास्त्री खरे , भारतीय लेखक ,कवी , नाटककार (१८५८)
९. हरोल्ड हॉल्ट, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९०८)
१०. जितेंद्र आव्हाड, भारतीय राजकीय नेते (१९६५)
११. बेझवादा गोपाला रेड्डी, उत्तरप्रदेशचे राज्यपाल (१९०७)
१२. देवन नायर, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
१३. नील आर्मस्ट्राँग, अमेरीकन अंतराळवीर, चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर (१९३०)
१४. दत्तो वामन पोतदार, पद्मविभूषण पुरस्कार विजेते, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (१८९०)
१५. रमाकांत खळप, गोव्याचे उपमुख्यमंत्री (१९४७)
१६. ह्यून सेन, कंबोडियाचे पंतप्रधान (१९५२)
१७. विजया राजाध्यक्ष, भारतीय लेखिका (१९३३)

मृत्यू

१. लाला अमरनाथ भारद्वाज, भारतीय क्रिकेटपटू, स्वतंत्र भारतातील क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार (२०००)
२. फ्रेडरिक नॉर्थ, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान (१७९२)
३. हेन्रीक ऑटो वियलाॅड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५७)
४. ऑर्थर मिघेन, कॅनडाचे पंतप्रधान (१९६०)
५. सुईचिरो होंडा, होंडा कंपनीचे संस्थापक (१९९१)
६. के. पी. आर. गोपलन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९९७)
७. सिडनी हॉलंड, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९६१)
८. भगत पुरण सिंघ, भारतीय लेखक , पर्यावरणवादी (१९९२)
९. अच्युतराव पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनक , विचारवंत (१९९२)
१०. रॉबर्ट मुल्डून, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९९२)
११. ओटेमा अल्लिमदी, युगांडाचे पंतप्रधान (२००१)
१२. अरविंद आपटे, भारतीय क्रिकेटपटू (२०१४)

घटना

१. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीरचे विभाजन करून दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली, जम्मू आणि काश्मीर एक भाग तर लद्दाख दुसरा असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. (२०१९)
२. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. (२०२०)
३. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धास सुरुवात झाली. (१९६५)
४. जपानमध्ये आणिबाणी घोषीत करण्यात आली. (१८८२)
५. ओहायो येथे पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. (१९१४)
६. नेल्सन मंडेला यांना भडकावू भाषण तसेच बेकायदेशीररीत्या दक्षिण आफ्रिकेत राहणे या आरोपाखाली अटक करण्यात आली. (१९६२)
७. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक बेघर झाले. (२०१३)

आणखी वाचा:  दिनविशेष ९ ऑक्टोबर || Dinvishesh 9 October ||

महत्व

१. World Traffic Light Day
२. Work Like A Dog Day

Share This: