जन्म

१. अरुण दाते, भावगीत गायक (१९३४)
२. अब्द अल करीम कासिम, इराकचे पंतप्रधान (१९१४)
३. एन राम, ज्येष्ठ पत्रकार (१९४५)
४. होस्नी मुबारक, इजिप्तचे पंतप्रधान (१९२८)
५. सिद्धांत महपात्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६)
६. बाबा कदम, मराठी कादंबरीकार (१९३३)
७. टिनु आनंद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५३)
८. उर्मिला कोठारे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८६)
९. ज्योतिरीद्रनाथ टागोर, भारतीय नाटककार , चित्रकार, लेखक (१८४९)
१०. प्रसांत पटनाईक, भारतीय अर्थतज्ञ (१९४३)
११. छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचे महाराजा (१६४९)
१२. अतुलकृष्णा घोष, भारतीय समाजसुधारक (१८९०)

मृत्यु

१. किशन महाराज, तबलावादक (२००८)
२. अतुलकृष्णा घोष, भारतीय समाजसुधारक (१९६६)
३. इसाक बर्रो, गणितज्ञ (१६७७)
४. टिपू सुलतान, म्हैसूर बादशाह (१७९९)
५. लेविस टी प्रेस्टोन, जागतिक बँकेचे अध्यक्ष (१९९५)
६. अनंत कानेटकर, कवी, लेखक (१९८०)
७. विजयानंदा दहानायाके, श्रीलंकेचे पंतप्रधान (१९९७)
८. ख्रिस्टियन दे दूवे, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (२०१३)
९. बीएन विजया कुमार, भारतीय राजकीय नेते (२०१८)
१०. अनंत काणेकर, साहित्यिक लेखक कवी (१९८०)

घटना

१. भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. (१८५४)
२. बॉम्बेचे नाव बदलुन मुंबई असे नामकरण करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. (१९९५)
३. थॉमस अल्वा एडिसन यांच्या फोनोग्राफचे ग्रँड ओपेरा हाऊस येथे पहिल्यांदाच प्रात्यक्षिक झाले. (१८७८)
४. पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. (१९५९)
५. मार्गारेट थॅचर या यूनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. (१९७९)
६. राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समिती मध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव करण्याची घोषणा केली. (१९८९)
७. पनामाचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्युआन कार्लोस वारेला हे निवडून आले. (२०१४)
८. भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९२)

महत्व

१. World Give Day
२. International Firefighters Day
३. World Ashtma Day

SHARE