जन्म

१. श्रद्धा दास, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
२. जूलेस अंतोईने लीसाजस, फ्रेंच गणितज्ञ (१८२२)
३. रीचार्ड सी. टोलमन, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१८८१)
४. प्रभा राव, भारतीय राजकीय नेत्या (१९३५)
५. दिना पाठक, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२२)
६. गिर्गिओ बेसानी, इटालियन लेखक (१९१६)
७. जेम्स एलरोय, अमेरीकन लेखक (१९४८)
८. फ्रान्कोई फिल्लोन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९५४)
९. पॉल डब्लू. एस. अँडरसन, हॉलिवूड निर्माता(१९६५)
१०. मॅक्स व्हर्गरा पोइती, कोलंबियन लेखक (१९८३)

मृत्यु

१. इफ्तेखार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
२. कणुट अंगस्त्रॉम्, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ (१९१०)
३. वॉल्टर स्कोट्टकी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९७६)
४. ज्योतीन्द्रनाथ टागोर, बंगाली लेखक कवी (१९२५)
५. सुनील कुमार महटो, भारतीय राजकीय नेते (२००७)
६. जॉर्ज वॉल्टर , बार्बुडाचे पंतप्रधान (२००८)
७. तोरीन थॅचर, इंग्लिश अभिनेता (१९८१)
८. डॉ पु. ग. सहस्रबुद्धे, लेखक साहित्यिक (१९८५)
९. आत्माराम सावंत, नाटककार (१९९६)
१०. अर्जूनसिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (२०११)

घटना

१. सर्दिनीया पिएमोंते या देशांनी आपल्या संविधानात संशोधन केले. (१८४८)
२. इडाहो हा प्रदेश स्थापना झाला. (१८६३)
३. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले. (१८६१)
४. वूड्रो विल्सन हे अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९१३)
५. विक्रांत हे पहिले विमानवाहू जहाज भारतीय नौदलात दाखल करण्यात आले. (१९६१)
६. फ्रँकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष झाले (१९३३)

महत्त्व

१. राष्ट्रीय संरक्षण दिन

SHARE