जन्म
१. पंडीत भीमसेन जोशी ,शास्त्रीय गायक (१९२२)
२. केशवराव सोनावणे , सहकारमंत्री , राजकिय नेते (१९२५)
३. सी. विद्यासागर राव , राज्यपाल महाराष्ट्र राज्य (१९४२)
४. रेमंड डार्ट , पॅलेओन्र्थोपॉलोजीस्ट (१८९३)
५. फ्रेडरिक ग्लोजर, लेखक (१८९६)
६. उर्मिला मातोंडकर , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
७. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे , भारतीय राजकीय नेते (१९८७)
८. चिंतामण गणेश कर्वे , मराठी कोशकार (१८९३)
९. रोझा पार्क , मानवी हक्क कार्यकर्त्या (१९१३)
१०. के सी वेणुगोपाल , भारतीय राजकीय नेते (१९६३)
११. आल्फ्रेड अँडरच , जर्मन लेखक (१९१४)
१२. गुरू पंडीत बिरजू महाराज , कथ्थक नर्तक (१९३८)
१३. जॉन एडवर्ड कॉलवेल हेरणे ,लेखक (१९२६)
१४. ली हिन्हे , लिंगशास्रज्ञ (१९५२)
१५. मिकुलास दौरींडा , स्लोवकचे पंतप्रधान (१९५५)
१६. सत्यनारायण जाटिया , भारतीय राजकीय नेते ,लेखक (१९४६)
मृत्यु
१. सत्येंद्रनाथ बोस , भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९७४)
२. अर्सन कोत्सोयेव , रशियन लेखक (१९४४)
३. भगवान आबाजी पालव , मास्टर भगवान, भारतीय चित्रपट अभिनेते (२००२)
४. मार्गारेट बोई ,लेखिका (१९४६)
५. नरवीर तानाजी मालुसरे (१६७०)
६. सिगफ्रिएड टी बॉक , शरीररचना शास्त्रज्ञ (१९६४)
७. रबी घोष , बंगाली चित्रपट अभिनेते (१९९७)
८. पंकज रॉय , पद्मश्री पुरस्कार विजेते क्रिकेटपटू (२००१)
९. बेट्टी फ्रेडण , अमेरिकन लेखिका (२००६)
१०. एडगर मिशेल , नासा अंतराळवीर (२०१६)
घटना
१. श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४८)
२. जापनीज सैन्याने हर्बिन काबिज केले. (१९३२)
३. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटची स्थापना केली. (२००४)
४. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला. पुढे तो किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. (१६७०)
५. पहिले इलेक्ट्रिकल टाइपव्राईटर विक्रीस उपलब्ध झाले. (१९५७)
६. अमेरिकेने लूनार ऑर्बिटर ३ नावाने उपग्रह प्रक्षेपित केले. (१९६७)
७. भूकंपाने गौटेमाला आणि होंडुरास येथे हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९७६)
८. ईशान्य अफगाणिस्तानात भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९९८)
९. समलैंगिक विवाहास स्कॉटलंड मध्ये मान्यता देण्यात आली. (२०१४)
१०. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ घोषीत करण्यात आले. (२०१४)
महत्त्व
१. जागतीक कर्करोग दिन