SHARE

जन्म

१. अशोक सराफ, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९४७)
२. अनिल अंबानी, भारतीय उद्योगपती (१९५९)
३. रॉबर्ट एफ. फर्चगोत्त, नोबेल पारितोषिक विजेते औषध वैज्ञानिक (१९१६)
४. एस. पी. बालसुब्रह्मण्यम, पद्मश्री भारतीय चित्रपट गायक (१९४६)
५. करोलॉस पपौलियास, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
६. नूतन बहल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३६)
७. बिना राय, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३१)
८. भगत पुराण सिंघ, भारतीय सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी (१९०४)
९. फरंक घुर्क्सानी, हंगेरीचे पंतप्रधान (१९६१)
१०. अँजेलिना जोली, अमेरिकन अभिनेत्री (१९७५)
११. घनश्याम देसाई , भारतीय गुजराती लेखक (१९३४)
१२. माधव बोरकर, भारतीय कोकणी लेखक (१९५४)

मृत्यू

१. महेंन्द्रनाथ गुप्ता, भारतीय लेखक (१९३२)
२. गिअकॉमो कॅसानोवा, इटालियन लेखक (१७९८)
३. बासू चटर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०२०)
४. जी. एस. मद्दला, अमेरिकन गणितज्ञ, अर्थतज्ञ (१९९९)
५. टितो ओकेल्लो, उगांडचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
६. डॉ. अश्विन दासगुप्ता, भारतीय इतिहासकार (१९९८)
७. अर्णा बोरंतेम्प, अमेरिकन लेखक (१९७३)
८. रणित्रममेहता, भारतीय गुजराती लेखक (१९१७)
९. चार्ल्स विल्यम बिब, अमेरीकन निसर्गतज्ञ (१९६२)
१०. कॅथरीन मॅकडोनाल्ड, अमेरिकन अभिनेत्री (१९५६)

घटना

१. घाना देशात लष्करी उठाव झाला. (१९७९)
२. फ्रान्सने व्हिएतनामला स्वातंत्र्य बहाल केले. (१९५४)
३. टोंगा हा देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९७०)
४. मालदीवने आपले संविधान स्वीकारले. (१९६४)
५. इराकमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १५०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
६. हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या आपल्या पहिल्या वाहनाचे परीक्षण झाले. (१८९६)

महत्व

१. International Day Of Innocent Children Victim’s Of Aggression
२. Old Maid’s Day

READ MORE

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती वाट आपली!! पण, त्या वाटेवरती…

Read More
आठवणी त्या बालपणातल्या || CHILDHOOD MEMORIES ||

आठवांच्या पानावरती, भरली एक शाळा शाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!! अभ्यास करूया , मस्ती करूया !! मित्रांच्या दुनियेत, जाऊन तरी पाहा !! इतिहास…

Read More
broken heart love sad
बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार नाही!! तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ ते उगाच…

Read More
हळुवार क्षणात || HALUWAR KSHANAT ||

“अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत !! थोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल…

Read More
मन || MANN MARATHI AATHVAN KAVITA ||

“माझ्या मनाच्या तिथे एक तुझी आठवण सखे गोड आहे!! कधी अल्लड एक हसू तुझे कधी उगाच रागावणे आहे!! का पाहुनी न पाहणे तुझे ते त्या…

Read More
हो ना || HO NA || MARATHI LOVE POEMS ||

गोष्ट फक्त एवढीच होती!! मला समजून सांगायचे होते!! आणि तुला समजून घ्यायचे न्हवते!! मनातल मला बोलायचे होते!! आणि मनातल तुला ऐकायचें न्हवते!! मला तुला थांबवायचे…

Read More
मनाचा गुंता || MANACHA GUNTA ||

“गुंतण म्हणजे काय असतं!! स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं!! अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं!! कोणाच्या प्रेमात पडायचं असतं!! सुंदर आठवणीत झुरायच असतं!! येताच…

Read More
मनातली कविता || MANATLI KAVITA || VIRAH ||

एक आर्त हाक मनाची!! पुन्हा तुला बोलण्याची!! तुझ्यासवे सखे मनातील खुप काही ऐकण्याची!! तुझ्याचसाठी पावसाची!! ढगाळल्या नभाची!! तु नसताना समोर आज ती बेधुंद होऊन बरसण्याची!!…

Read More
मनातली सखी || MANATLI SAKHI || LOVE ||

“कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते!! पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते!! चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही सांगते!! माझ्याशी अबोल राहुन मात्र…

Read More