जन्म

१. दीपेंद्रसिंह हुडा , राजकीय नेते (१९७८)
२. कवयत्री इंदिरा संत (१९१४)
३. लुई ब्रेल, ब्रेल लिपीचे जनक (१८०९)
४. कटसुरा तरो जपानचे पंतप्रधान (१८४८)
५. सर आयझॅक न्यूटन शास्त्रज्ञ (१६४३)
६. प्रभाकर पाध्ये साहित्यिक विचारवंत (१९०९)
७. अंजना मुमताज , प्रसिध्द अभिनेत्री (१९४१)
८. ओ. पी. व्यास , संगीतकार, लेखक (१९३८)
९. विद्याधर गोखले , नाटककार (१९२४)
१०. कल्पनाथ राय , केंद्रिय मंत्री (१९४१)

मृत्यु

१. आर. डी. बर्मन , संगीतकार, गायक (१९९४)
२. राजारामशास्त्री भागवत , समाजसुधारक (१९०८)
३. अल्बर्ट केमुस , फ्रेंच लेखक (१९६०)
४. नोबेल पारितोषिक विजेते आयर्विन श्रोडिंगर (१९६१)
५. रॉबर्ट ख्रिस्टियनी , वेस्ट इंडिज खेळाडू (२००५)

घटना

१. ” केसरी” या वृत्त पत्राची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. (१८८१)
२. चारचाकी रोलर स्केटिंग याचे पेटेंड जेम्स प्लिम्प्टन यांनी केले. (१८६३)
३. पंडीत नेहरू यांना सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्या प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. (१९३२)
४. ब्रह्मदेश या देशास स्वातंत्र्य मिळाले. (१९४८)
५. स्पिरीट नामक नासाचे मानव विरहीत यान मंगळ ग्रहावर उतरले. (२००४)

महत्व

१. जागतिक ब्रेललिपी दिन

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १८ ऑगस्ट || Dinvishesh 18 August ||