जन्म

१. उमा भारती, भारतीय राजकीय नेत्या (१९५९)
२. अजिंक्य देव, मराठी चित्रपट अभिनेते (१९५३)
३. अरुणा इराणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५२)
४. अशोक गेहलोत, भारतीय राजकीय नेते (१९५१)
५. लक्ष्मीकांत कट्टीमनी, भारतीय फुटबॉल खेळाडू (१९८९)
६. पूजा चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
७. विटो विल्टर्रा, इटालियन गणितज्ञ (१८६०)
८. जॉर्ज पगेट थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
९. वी के कृष्णा मेनन, भारतीय रक्षामंत्री(१८९६)
१०. गोल्डा मेईर, इस्राईलच्या पंतप्रधान (१८९८)
११. आल्फ्रेड कस्टलेर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०२)
१२. रघुबर दास, झारखंडचे मुख्यमंत्री (१९५५)
१३. भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक (१८९७)
१४. एस रमेसान नायर, मल्याळम कवी लेखक (१९४८) ले
१५. जहणारा इमाम, बांगलादेशी लेखिका (१९२९)
१६. जेफ्री सी हॉल, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९४५)
१७. अकिओ टोयोटा, जपानच्या टोयोटा कंपनीचे सीईओ (१९५६)

मृत्यु

१. जगदीश खेबूडकर, संगीत दिग्दर्शक, गीतकार, कवी (२०११)
२. नर्गिस दत्त, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
३. झाकीर हुसेन, भारताचे राष्ट्रपती (१९६९)
४. वि. द घाटे, कवी लेखक (१९७८)
५. प्रमोद महाजन , भारतीय राजकीय नेते (२००६)
६. शकुंतलाबाई परांजपे, समाजसेविका (२०००)
७. डॉ धनंजय गाडगीळ , विचारवंत , अर्थतज्ञ (१९७१)
८. एम एस ओबेरॉय, भारतीय उद्योगपती (२००२)
९. थोर्वल्ड स्टूनिंग, डेन्मार्कचे पंतप्रधान (१९४२)
१०. वसंत गवाणकर , व्यंगचित्रकार (१९९६)
११. गॅरी बेकर , नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१४)
१२. राम शेवाळकर, मराठी साहित्यिक (२००९)

घटना

१. दादासाहेब फाळके निर्मित “राजा हरिश्चंद्र” हा पहिला मुक चित्रपट प्रदर्शित झाला. (१९१३)
२. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सीची स्थापना करण्यात आली. (१८०२)
३. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँगसची स्थापना करण्यात आली. (१९४७)
४. राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये आलेल्या चक्रीवादळात सुमारे १००लोक मृत्युमुखी पडले. (२०१८)
५. दिवंगत भारतीय चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (२०१८)

महत्व

१. World Press Freedom Day

SHARE