जन्म

१. रघुराम राजन , भारतीय अर्थतज्ञ (१९६३)
२. विनायक राव कोरटकर, राजकिय नेते (१८९५)
३. चद्रकांत शेठ , गुजराती लेखक (१९३८)
४. एलिझाबेथ ब्लॅकवेल , अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१८२१)
५. गस्टन ज्युलिया , फ्रेंच गणितज्ञ (१८९३)
६. मानसी नाईक, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८७)
७. तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री , रसायनशास्त्रज्ञ (१९००)
८. वसंत सरवटे, व्यंगचित्रकार (१९२७)
९. पॉल उर्योहन , रशियन गणितज्ञ (१८९८)
१०. अर्न बेऊर्लिंग , अमेरीकन गणितज्ञ (१९०५)
११. लिझी बोर्डन ,लेखक , दिग्दर्शक (१९५८)
१२. साराह लीतीनिन , अमेरीकन लेखीका (१९८०)
१३. वहिदा रेहमान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३८)

मृत्यु

१. कांजीवरम नटराजन आण्णादुरई, मुख्यमंत्री तामिळनाडू (१९६९)
२. जोहान्स गुटेनबर्ग , जर्मन संशोधक (१४६८)
३. उमाजी नाईक , स्वातंत्र्य सेनानी (१८३२)
४. तोंमंसो केवा , इटालियन गणितज्ञ (१७३७)
५. जॉन गोल्ड , पक्षीशास्त्रज्ञ (१८८१)
६. चार्ल्स एडवर्ड पिकरिंग , अमेरीकन अंतराळवीर (१९१९)
७. वूड्रो विल्सन , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
८. विल्यम डी कोलीजे , भौतिकशास्त्रज्ञ (१९७५)
९. झुराब शवानिया , जॉर्जियाचे पंतप्रधान (२००५)

घटना

१. व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला मध्ये पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे धावली. (१९२५)
२. स्पेनने पहिल्यांदाच अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले. (१७८३)
३. सोव्हिएत युनियनने आपले लुना ९ हे मानव विरहीत अंतराळयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरवले. (१९६६)
४. अमेरिकेने पहिला हवामान अंदाज सांगणारा उपग्रह ESSA-1 प्रक्षेपित केला. (१९६६)
५. STS 63 डिस्कवरी 19 पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आली. (१९९५)

SHARE