जन्म

१. पृथ्वीराज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०६)
२. औरंगजेब, मुघल सम्राट (१६१८)
३. सोनाली कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
४. कार्लोस कॅम्पो, चीलीचे राष्ट्राध्यक्ष (१८७७)
५. अमोलक कोहली, मिझोरामचे राज्यपाल (१९४२)
६. अमर्त्या सेन, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ, अर्थतज्ञ (१९३३)
७. आल्फ्रेडो स्ट्रेसनेर, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)
८. गिरिजा जोशी, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८८)
९. सवाई जयसिंग दुसरे, अम्बर संस्थानचे राजा (१६८८)
१०. अन्नपूर्णा महाराणा, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९१७)
११. सी. के. जफर शरीफ, भारतीय राजकीय नेते ,केंद्रीय मंत्री (१९३३)
१२. हिमांशू कोहली, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८९)
१३. करंबिर सिंघ, भारतीय नौसेनाध्यक्ष (१९५९)

मृत्यू

१. प्रेमनाथ मल्होत्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९२)
२. शाहीर अनंत फांदी (१८१९)
३. वॉल्डमार लिंड्रेन, अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ (१९३९)
४. नरेंद्र प्रसाद, भारतीय चित्रपट अभिनेते (२००३)
५. हेन्री मतीसी, फ्रेन्च चित्रकार (१९५४)
६. हर्लो कर्टिस, जनरल मोटर्स कंपनीचे अध्यक्ष (१९६२)
७. ताजुद्दिन अहमद, बांगलादेशचे पंतप्रधान (१९७५)
८. डॉ. आर. सी. हिरेमठ, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (१९९८)
९. कैलाशपती मिश्रा, गुजरातचे राज्यपाल (२०१२)
१०. साशाधर मुखर्जी, भारतीय चित्रपट निर्माता (१९९०)
११. वीरेंद्र कृष्णा भद्रा, भारतीय चित्रपट अभिनेते, रेडिओ प्रसारक (१९९१)
१२. अब्दूर रहमान बिस्वास, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (२०१७)

घटना

१. पोलंड देशाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९१८)
२. पनामा देशाला कोलंबियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९०३)
३. शेव्रोलेट ही कंपनी अधिकृतरित्या ऑटोमोबाईल मार्केट मध्ये आली. (१९११)
४. भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात झाली. (१९४४)
५. अमेरिकेत आयकर भरणा सुरू झाला. (१९१३)
६. बँक ऑफ इटलीचे नाव बँक ऑफ अमेरीका करण्यात आले. (१९३०)
७. ऑस्ट्रेलियाने कोकोस आइसलँडवर ताबा घेतला. (१९५५)
८. सलवडोर अलेंदे हे चीलीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७०)
९. परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणीची घोषणा केली, संविधान बरखास्त केले. (२००७)

महत्व

१. International Stress Awareness Day

SHARE