जन्म
१. डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती (१८८४)
२. जॉन वॉलीस, इंग्लिश गणितज्ञ (१६१६)
३. माधव केशव काटदरे, भारतीय कवी ,लेखक (१८९२)
४. ज्युल रेंकीन, बेल्जियमचे पंतप्रधान (१८६२)
५. रमादेवी चौधरी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९९)
६. खुदीराम बोस, भारतीय क्रांतिकारक (१८८९)
७. मॅने सिर्गबहन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८६)
८. कोंकना सेन शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७९)
९. एच. एल. दत्तू, भारताचे ४२वे सरन्यायाधीश (१९५०)
१०. इकेडा हायतो, जपानचे पंतप्रधान (१८९९)
११. यशपाल, भारतीय हिंदी लेखक ,साहित्यिक (१९०३)
१२. नंदलाल बोस, भारतीय चित्रकार (१८८२)
१३. महिपतराम नीळकंठ, भारतीय गुजराती लेखक, शिक्षणतज्ञ (१८२९)
१४. रिचर्ड कुहन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९००)
१५. पॉल कृत्झन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३३)
१६. राजेंद्रसुरी ,भारतीय जैन धर्मगुरु (१८२६)
१७. जिमी शेर्गिल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०)
१८. मिथाली राज, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८२)
मृत्यू
१. देव आनंद, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११)
२. बहिणाबाई चौधरी, भारतीय मराठी कवयत्री, लेखिका (१९५१)
३. प्रुडेंत बर्रोस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)
४. माणिक बंदोपाध्याय, भारतीय लेखक ,कवी (१९५६)
५. मेजर ध्यानचंद, भारतीय हॉकी खेळाडू , खेलरत्न (१९७९)
६. नुरेद्दिन अल – अतास्सी, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)
७. गिऑर्गी चांतुरिया, जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
८. केशव मेश्राम, भारतीय मराठी लेखक (२००७)
९. पापिया घोष, भारतीय इतिहासकार (२००६)
१०. बाब्रक कर्मल, अफगाणिस्तानचे पंतप्रधान (१९९६)
घटना
१. पाकिस्तानने भारतावर सैन्य हल्ला केला. (१९७१)
२. इलिनाॅय हे अमेरिकेचे २१वे राज्य बनले. (१८१८)
३. भारतातील भोपाळ मध्ये वायू दुर्घटना घडली, युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथील आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन १४००पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेनंतर काही वर्षात २०,०००हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. (१९८४)
४. अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८२८)
५. तूर्की आणि अर्मेनियामध्ये शांतता करार झाला. (१९२०)
६. आयातुल्लाह खोमेनी इराणचे सर्वेसर्वा झाले. (१९७९)
७. मार्कोस पेरेझ हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५२)
८. पॅट्रिक हिल्लेरी हे आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७६)
९. इराणने संविधान स्वीकारले. (१९७९)
१०. दुसरे बाजीराव हे मराठा साम्राज्याचे पेशवा बनले. (१७९६)
महत्व
१. International Day Of Disabled Persons